Nandadeep Netralay

कमी प्रकाशात वाचन केल्याने डोळे खराब होतात का? | Does Reading in Dim Light Damage Your Eyes?



कमी प्रकाशात वाचन केल्याने डोळे खराब होतात का? | Does Reading in Dim Light Damage Your Eyes?

#कम #परकशत #वचन #कलयन #डळ #खरब #हतत #क #Reading #Dim #Light #Damage #Eyes

तुम्हाला कधी सांगितले आहे का की कमी प्रकाशात वाचन केल्याने तुमचे डोळे खराब होतात? या छोट्या व्हिडिओमध्ये डॉ. सौरभ पटवर्धन या भ्रमाचा भेद करतात आणि कमी प्रकाशात वाचनामुळे खरंच तुमच्या दृष्टीवर परिणाम होतो का ते स्पष्ट करतात. योग्य प्रकारे डोळ्यांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा!
Have you ever been told that reading in dim light is bad for your eyes? In this short video, Dr. Sourabh Patwardhan clears up the confusion and explains whether or not dim lighting can actually harm your vision. Don’t miss this quick myth-busting session and learn how to take care of your eyes the right way!

#EyeHealth #MythBusted #DimLightReading #VisionCare #HealthyEyes #EyeCareTips #DrSourabhPatwardhan #EyeMyths #EyeFacts #ReadingTips #NandadeepEyeHospital

Transcript :-

बऱ्याचदा आपल्याला लोक असं सांगत असतील किंवा तुमचे आई-वडील सांगत असतील की तुम्ही जर खूप कमी उजेडात वाचलं तर तुमचा डोळा खराब होणार किंवा तुमच्या डोळ्याला आजार होणार तर हे खरं आहे का खोटं आहे याविषयी थोडक्यात हे ऍक्च्युली खरं नाहीये म्हणजे तुम्ही जर डीम लाईट मध्ये जरी वाचलं तरी तुमचा डोळा काही परमनंटली खराब होत नाही पण लक्षात घ्या तुम्ही ज्यावेळी कमी उजेडात वाचता त्यावेळी तुम्ही डोळ्यावर अधिक ताण देत असता आणि या ताण दिल्यामुळे डोळ्याला थकवा होणं डोकं दुखणं किंवा डोळ्याला इतर त्रास होणं जस डोळे कोरडे होणं आणि झोप न लागणं व्यवस्थित हे असे इतर त्रास होऊ शकतात पण अर्थात तुमचा डोळा काही कायमचा खराब यामुळे होऊ शकत नाही

source