Nandadeep Netralay

कोरडे डोळे: लक्षणे, कारणे आणि IPL, LipiFlow, MiBoFlow ची आधुनिक उपचार पद्धती. | Dry Eye Syndrome



कोरडे डोळे: लक्षणे, कारणे आणि IPL, LipiFlow, MiBoFlow ची आधुनिक उपचार पद्धती. | Dry Eye Syndrome

#करड #डळ #लकषण #करण #आण #IPL #LipiFlow #MiBoFlow #च #आधनक #उपचर #पदधत #Dry #Eye #Syndrome

Join Dr. Sourabh Patwardhan, a distinguished ophthalmologist, as he provides an in-depth explanation of dry eyes in this informative video. Dr. Patwardhan covers everything from what dry eyes are, to their symptoms, causes, and the advanced treatments available to manage this condition effectively.

In this video, you’ll learn about:

*What is dry eye syndrome?
Common symptoms of dry eyes:
*Redness and irritation *Burning sensation
*Blurred vision *Sensitivity to light
*Feeling of having something in your eye
Causes of dry eyes:
*Environmental factors *Prolonged screen time
*Aging *Certain medications
*Underlying health conditions
Advanced treatments for dry eyes:
*Prescription eye drops
*Punctal plugs
*Lipiflow thermal pulsation treatment
*Intense Pulsed Light (IPL) therapy
*Autologous serum eye drops
*Lifestyle changes and home remedies
📌 If you found this video helpful, please like, comment, and subscribe for more eye care tips and health insights from experts like Dr. Sourabh Patwardhan!

#DryEyes #EyeHealth #DrSourabhPatwardhan #DryEyeSymptoms #DryEyeCauses #AdvancedTreatments #EyeCare #VisionCare #Ophthalmology #HealthEducation #DryEyeRelief

Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centres in Sangli, Kolhapur, Belagavi, Ratnagiri, Pune and Mulund with all advanced ophthalmic specialties available under one roof.
For Appointment- https://wa.me/919028817100?text=Appointment
Visit – www.nandadeepeyehospital.org for more information.
Facebook – www.facebook.com/nandadeepeyehospital
Instagram – www.instagram.com/nandadeep_eye_hospital/
Email – nandadeepeyehospital@gmail.com

#vision #eyecare #dryeyesyndrome #dryeye #redeyes #itchyeyes #ipltreatment #LipiFlowTreatement #eyes #eyesdisease #NandadeepEyeHospital #EyesCareHospital

⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER: The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up-to-date, all information contained on it is provided ‘as is’.Nandadeep Eye Hospital may at any time and at its sole discretion change or replace the information available on this channel. We shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect, or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel, including viruses, regardless of the accuracy or completeness of any such content.Nandadeep Eye Hospital disclaims any control over, relationship with, or endorsement of views expressed by other Youtube users. Any links to other websites are provided only as a convenience and Nandadeep Eye Hospital encourages you to read the privacy statements of any third-party websites.Dry Eye Syndrome

Transcript :-

नमस्कार मी डॉक्टर सौरव पटवर्धन नंदा दीप नेत्रालय सांगली आणि आमच्या विविध ठिकाणी शाखा सुद्धा आहेत आज मी या व्हिडिओ मध्ये खास करून बोलणार आहे ते डोल्याचा एका महत्त्वाच्या समस्ये ज्याला मी डोल्याचा कोरडे पणा अस म्हणतो आता या डोल्याचा कोरडे पणा म्हणजे ड्राय आईचा नेमका आपल्याला काय त्रास होत असतो हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊ या बरेच रुग्णालय किंवा रख रखल सारख वाटतं डोल्यात काहीतरी गेलय असं सतत वाटत राहत डो लाल होत असतात डोला खाज सतत वाटत काही लोकांना अधिक पाणी पण येत हा सुद्धा एक डायनेस एक परिणाम आपण म्हणू शकतो आणि हे का होत हे मी सांगतो कोरडे पणा म्हणजे डोल्याचा विविध लेयर्स जे आहेत पाण्याचे त्याच्या मध्ये कमतरता असना तर जरी आपण डोल्यातल पाणी असत अस म्हणतो तर ते पाणी फक्त एका लेयर नाही तर ते तीन लेयर मिन बनले असत सगत खाली मसन नावाचा लेयर असतो जो डो वर असतो त्यानंतर पाण्याचा म्हणजे एकस लेयर असतो आणि त्याच्या सगत वर ऑइल चा लेयर असतो ज्याला मबन ग्लाइड सिक्री मु जे तयार होत ते ऑइल लेयर सगत वर असतो आणि मी कॉमनली आमच्या रुग्णालय आणि ते पुसल आपण पाणी समजा तर ते लगेच वालून जात बरोबर ना पण त्याच्या थोडा जरी तेलाचा लेयर एक पडलेला असेल तर ते वाण फार कठीण असत तस आपल्या डोल पाणी जे असत ना त्यावर एक तेलाचा लेयर असतो हा सगत महत्वाचा लेयर असतो आणि हा आपल्या डोल्यातल पाणी वालून जाण्यासाठी रोकत असतो ओके पण हा जर तेलाचा लेयर जर कमी झाला आणि हाच सगत मोठा सध्या जो वाढ रा आजार आहे तो हा आहे की तेलाचा लेयर हा कमी होत जातो हूहू आणि याच जी विविध कारण आहेत डचा तेलाचा लेयर कमी होण्याची जी विविध कारण आहेत तला सगत महत्वाची कारण जी आहेत पहिलं म्हणजे स्क्रीन चा वापर मह मोबाइल टीव्ही लैपटॉप डेस्कटॉप या सचा अतिरिक्त वापर हा सगत महत्वाचा कारण है दूसरी गोष्ट है की झोप व्यवस्थित न ण आपली झोप व्यवस्थित झाली नहीं तर डोला पाहिजे तेवड़ा आराम मिलत नाही आणि त्यामुले सुद्धा आपल्या पापं मध्ये थोडीशी सूज येऊ शकते आणि म हे ब्लॉकेजेस तेल ग्रंथी मध्ये तयार होऊ शकतात या शिवाय काही आजार जस ड मधुमेहा आजार असेल तुम्हाला थायरॉईड आजार असेल किंवा इतरही काही शरीराचे आजार असतील एनीमिया असेल वीकनेस असेल तर याम सुद्धा आपल्या डोले जो ऑइल लेयर असतो तो कमी होतो काही न्यूट्रिशनल डेफिशियेंसी मुले सुद्धा हा कमी होतो काही वेला काही एलर्जिक रिएक्शन असता ड्रग एलर्जी असते अशा मुले सुद्धा हा लेयर जो असतो तो कमी होऊ शकतो वयानुसार सुद्धा मबन ग्लैंड ज है ते बंद होऊ शकतात आणि महिला म खास करून सगत महत्वाचा प्रॉब्लेम जो असतो तो मासिक पाली बंद झाल्यानंतर जे हार्मोनल चेंजेज होतात त्यामुले सुद्धा हा तैल ग्रंथी चा आजार होऊ शकतो जमु हूहू ऑइल चा लेयर कमी होत जातो आता हा या आजारा सा म्हणजे कोरडे पणा मधला हा जो ऑइल लेयर डिफिशिएंसी चा जो आजार है तो जर आपल्याला क्लियर करायचा असेल तर त्याला काही स्पेसिफिक ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत जे कॉमनली वापरले जातात ते म्हणजे लुब्रिकेटिंग ड्रॉप्स ज्याचा उपयोग आपल्याला डोला आराम वाटा म्हणून आपण करत असतो आणि कोरडे पणा सा हे जर ड्रॉप्स घातले तर आपल्याला डेफिनेटली डोला आराम वाटतो आणि हे आपण फ्रिक्वेंटली सुद्धा वापरू शकतो परंतु ह्या ड्रॉप्स मुले फक्त डो यातला जो मधला लेयर है पाण्याचा एक्वियस लेयर हाच फक्त रिप्लेनिश होत असतो परंतु तेलाचा लेयर मात्र याम रिप्लेनिश होत नाही म तो तयार होत नाही त्यामुले या ड्रॉप्स मुले कायमचा कोरडे पणा चा आजार बरा होऊ शकत नाही त्यामुले जर कोरडे पणा चा आजार आपल्याला बरा करायचा असेल तर त्यासाठी वेग ट्रीटमेंट्स आहेत याच्या म एक महत्वाची ट्रीटमेंट जी आम्ही करतो त्याला मी आईपीएल म्हणजे इंटेंस पल्स लाइट थेरपी अस म्हणतो ही गेल्या काही तीन चार वर्षा मध्ये आलेली ट्रीटमेंट है पण याचा सगत महत्वाचा वापर जो होतो हा या तैल ग्रंथी किंवा मबन ग्लैंड ज है ज आप आपल्या पापं मध्ये आहेत खास करून त्या परत ओपन करण्यासाठी या ट्रीटमेंट चा वापर होतो त्यामुले या ट्रीटमेंट नंतर या ग्लैड्स ओपन होतात आणि नैसर्गिक रिता हा ऑइल चा लेयर तयार व्हावा लागतो कारण अजून सुद्धा ऑइल सा लेयर तयार करण्यासाठी अशी स्पेसिफिक औषध उपलब्ध नाहीत त्यामुले ही फार महत्वाची ट्रीटमेंट आपल्या कडे है या शिवाय काही घरगुती उपाय सुद्धा आपण करू शकता जे मी काही आधी च वीडिओ मध्ये सुद्धा सांगितले ज्याच्या मध्ये वॉर्म कंप्रेसेस गरम पाण्यात टॉवेल भिजवा डोवर पट्टी ठेवायचे गरम झाल्यानंतर आपला मसाज करायचा या पापना रोज पाच मिनिट या चमे सुद्धा या मबन ग्लैंड च ओपनिंग पुन्हा होऊ शकतात आणि हा खास करून अधिक उपयोगी होतो जवे आपण आईपीएल थेरेपी नंतर हा मसाज कंटिन्यू ठेवतो तवे याचा उपयोग अधिक होऊ शकतो तर आईपीएल सारखी ट्रीटमेंट सुद्धा आमच्या कडे उपलब्ध है तसेच तुम्हाला गरजे लागेल त्या प्रमाणे औषध उपचार आपण करू शकतो याच्या मध्ये आणखी काही घरगुती उपाय किंवा औषध गो आहेत का तर सगत महत्वाचा विटामिन डी3 च डेफिनसी मु डायनेस होऊ शकतो त्यामुले विटामिन डी3 च सप्लीमेंट घे हे फार महत्त्वाचे तसेच आहाराम अशा घटका वापर करा ज्याच्या म कैल्शियम विटामिन डी3 वाढ शकत तसेच ओमेगा थी फैटी एसिड मुले सुद्धा हा आजार कमी होतो साठी अखरोट बदाम तसेच मासे जर तुम्हाला खाता येत असतील तर ते तुम्ही जर आहाराम इंक्लूड केले तर त्याचा फायदा होऊ शकतो अखरोट बदाम थोडा वे भिजवून ठेवून जर खाल्ले तर त्यामुले ओमेगा थ च बसप वाढत आणि त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो अर्थात या सगं गो औषध म सप्लीमेंट सुद्धा उपलब्ध असतात तर लक्षात ठेवा तुम्हाला जर हा कोरडे पणा चा आजार होत असेल आणि असा सतत त्रास होत असेल तर तो तुम्ही अंगावर काढू नका एक तर लाइफ स्टाइल चेंजेज करा मी जैसे सांग स्क्रीन चा वापर मोबाइल लैपटॉप टीव्ही चा वापर कमी करा रात्री च वे या स्क्रीन चा वापर आणखी कमी करा आणि एका स्क्रीन व म मोबाइल आता वापरला आता तुम्ही लैपटॉप बघता लैपटॉप झाल्यावर पुन्हा मोबाइल असा कंटिन्यू जो तुम्ही यूज करता तो थांबवा झोप पुशी घे हे फार महत्वाचा है या जनरल हेल्दी हैबिट चांगल खाण पिना असल की न्यूट्रिशनल डेफिनसी तुमच्या कमी होतात आणि त्यामुले असा आजार होने त्रास तुमचा कमी होतो या शिवाय ज्यांना त्रास होत असेल त्यांना आईपीएल थेरपी आणि वर्म कंप्रेसेस तसेच मेडिकेशन याम नक्की तुमचा फायदा होतो तर डोल्याचा कोरडे पणा हा आता सध्या सतत वाढ रा असा आजार है आणि योग्य वेस त्याची ट्रीटमेंट उपचार करून त्याला तुम्ही परमानेंट आजाराचे स्वरूप देऊ नका आणि तो कमी करायचा सतत प्रयत्न करा थैंक यू

source