डोळ्यांच्या कोरडेपणाचे प्रकारDry Eyes Explained Part 2
#डळयचय #करडपणच #परकरDry #Eyes #Explained #Part
ड्राय आयच्या भाग २च्या व्हिडीओ मध्ये डॉ. सौरभ पटवर्धन दोन मुख्य प्रकारच्या डोळ्यांच्या कोरडेपणाबद्दल सांगत आहेत: पाण्याची कमतरता आणि डोळ्याच्या अश्रू पडद्यामध्ये तेलाची कमतरता. या समस्या कशा त्रासदायक होतात, डोळ्यांमध्ये खाज येणे, लाल होणे आणि अस्वस्थता यासारखी लक्षणे कशी होतात, हे जाणून घ्या. ड्राय आयच्या या समस्यांवर कशी काळजी घ्यायची आणि उपचार कसे करायचे ते समजून घ्या!
In part 2 of his dry eye series, Dr. Sourabh Patwardhan explains the two main types of dryness that can affect your eyes: lack of tear production and insufficient oil in the tear film. Learn more about these conditions and how they can cause irritation, redness, and discomfort. Stay tuned to understand how to manage and treat these common causes of dry eyes
DryEye #EyeCare #DrynessTypes #TearProduction #EyeHealth #DrSourabhPatwardhan #DryEyeRelief #RedEye #IrritatedEyes #HealthyEyes #NandadeepEyeHospital #Ophthalmology #VisionCare #EyeTreatment
Transcript :-
आता डोळ्याचा कोरडेपणा यातला जो पहिला एक प्रकार मी सांगितला त्याला आम्ही म्हणतो की डोळ्यातलं पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे झालेला कोरडेपणा हा तसा पाहिला तर तुलनेनं म्हणजे दुसरा जो प्रकार आहे डोळ्यातलं तेलाचे प्रमाण कमी होणं यापेक्षा तुलनेने कमी आहे आणि हा कुणाला होतो बऱ्याच लोकांना ज्यांना संधिवाताचा त्रास असतो किंवा त्यांना इतर काही डोळ्याचे आजार होऊन गेलेले असतात जसं काही डोळ्याचे इन्फेक्शन झालेलं असतं काही ऑपरेशन झालेले असतात तर त्याच्यामुळे यांना हा कोरडेपणाचा म्हणजे डोळ्यातलं पाणीचा भाग कमी होण्याचा त्रास होतो आणि याला उपचार म्हणजे आम्हाला डोळ्यातलं पाणी वाढवण्यासाठी काही औषध द्यावी लागतात परंतु बऱ्याचदा या प्रकारांमध्ये जे आपण ड्रॉप्स घालतो औषध घालतो ही जास्त दीर्घकाळ चालू ठेवणे हे फार महत्त्वाचं असतं अर्थात डोळ्यातलं पाणी हे कमी असलं तर त्याचबरोबर डोळ्यातलं तेलाचे प्रमाण सुद्धा कमी असू शकतं आणि त्यामुळे त्याला आम्ही ऍडिशनल काही थेरपी देतो ज्याला आयपीएल थेरपी असेही म्हणतात याविषयी मी माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार
source