डोळ्यांचा कोरडेपणा म्हणजे काय? | Dry Eyes Explained | Part I
#डळयच #करडपण #महणज #कय #Dry #Eyes #Explained #Part
या शॉर्ट व्हिडिओमध्ये डॉ. सौरभ पटवर्धन डोळे कोरडे होण्याची समस्या म्हणजे काय, हे सांगत आहेत आणि त्याचे दोन मुख्य प्रकार – एव्हापोरेटिव्ह ड्राय आय आणि एक्वियस डेफिशियंट ड्राय आय – स्पष्ट करत आहेत. या समस्या तुमच्या डोळ्यांवर कशा परिणाम करतात ते जाणून घ्या. अधिक डोळ्यांच्या आरोग्याबाबत माहिती हवी असल्यास, सबस्क्राइब करा!
In this short video, Dr. Sourabh Patwardhan explains what dry eyes are and highlights the two main types of dry eyes: evaporative dry eye and aqueous deficient dry eye. Learn how these conditions affect your eyes and what causes each type. Don’t forget to subscribe for more eye care tips! #DryEyes #EyeCare #NandadeepEyeHospital #DrSourabhPatwardhan
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.
✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.
Email: nandadeepeyehospital@gmail.com
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: / nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_e…
Transcript :-
नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदा नेत्रालय आता आजकाल तुम्हाला माहिती आहे की डोळ्याचा कोरडेपणाचा आजार हा प्रचंड वाढलेला आहे आणि बरेच रुग्ण जे आहेत ते आमच्याकडे डोळ्याला खाजवतात डोळे लाल होतात डोळ्याला थकवा येतो सकाळी उठल्यावर डोळे उघडले जात नाही इतका कोरडेपणा असल्यामुळे येतात तर अशा वेळी ट्रीटमेंट चालू करण्याच्या आधी यांना कुठल्या प्रकारचा कोरडेपणा आहे हे पाहून घेणे हे फार महत्त्वाचं असते यासाठीच आम्ही ड्राय आय साठीचे काही इन्वेस्टीगेशन करतो त्याच्यामध्ये आपल्या डोळ्याच्या वरची जी टियर फिल्म असते त्याचा व्यवस्थित अभ्यास केला जातो आणि या इन्वेस्टीगेशन मधून आम्हाला हे लक्षात येतं की तुम्हाला कुठल्या प्रकारचा कोरडेपणा आहे याच्यामध्ये दोन महत्त्वाचे कंपोनंट्स असतात एक म्हणजे डोळ्यातलं पाणी प्रमाण कमी होणं आणि दुसरा असतं डोळ्यातलं तेलाचं प्रमाण कमी होणं आणि काही वेळा हे दोन्ही प्रकार एकत्र सुद्धा असतात हे प्रकार आम्ही ज्यावेळी तपासतो आणि लक्षात येतं आम्हाला तर त्यानुसार मग आम्ही त्याला योग्य ती ट्रीटमेंट देतो तर ही तपासणी करणे हे फार महत्त्वाचं आहे
source