Nandadeep Netralay

EDOF Lens Explained by Dr. Sourabh Patwardhan | EDOF लेन्स म्हणजे काय?



EDOF Lens Explained by Dr. Sourabh Patwardhan | EDOF लेन्स म्हणजे काय?

#EDOF #Lens #Explained #Sourabh #Patwardhan #EDOF #लनस #महणज #कय

या व्हिडीओमध्ये नंदादीप आय हॉस्पिटलचे तज्ञ डॉ. सौरभ पटवर्धन EDOF लेन्स (Extended Depth of Focus Lens) बद्दल सविस्तर माहिती देतात. ही लेन्स कोणासाठी योग्य आहे, तिचे फायदे व तोटे काय आहेत, आणि ती चष्म्याविना दृष्टी मिळवण्यात कशी मदत करते हे ते सांगतात.

जर तुम्ही मोतीबिंदू शस्त्रक्रिया, प्रिमियम IOL, किंवा नवीनतम नेत्रतपासणी तंत्रज्ञानाचा विचार करत असाल, तर हा व्हिडीओ नक्की पहा.

Discover everything you need to know about the EDOF Lens (Extended Depth of Focus) in this informative video by Dr. Sourabh Patwardhan from Nandadeep Eye Hospital. Learn who the EDOF lens is best suited for, how it helps in achieving spectacle-free vision, and what its key advantages and disadvantages are.

Suppose you are considering cataract surgery, premium intraocular lenses (IOLs), or seeking the latest technology in eye care. In that case, this video will guide you through one of the most advanced intraocular lens options available today.

#cataractsurgery #EDOFLens #nandadeepeyehospital #lensselection #cataracttreatment #cataract #visioncare #eyehealth

Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-speciality eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialities available under one roof.

✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.

Email: nandadeepeyehospital@gmail.com
For appointment: https://wa.me/919028817100?text=Appointment
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER:
The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up-to-date.
Nandadeep Eye Hospital may at any time replace the information available on this channel. We shall not be liable for any direct, indirect, incidental, consequential, or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel, including viruses, regardless of the accuracy or completeness of any such content.
Nandadeep Eye Hospital disclaims any control over, relationship with, or endorsement of views expressed by other YouTube users.
Any links to other websites are provided only as convenience and Nandadeep Eye Hospital encourages you to read the privacy statements of any third-party websites.
All comments will be reviewed by Nandadeep Eye Hospital and may be deleted if deemed inappropriate. Comments which are off-topic, offensive, or promotional will not be posted. The comments/posts are from members of the public and do not necessarily reflect the views of Nandadeep Eye Hospital.

Transcript :-

नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप नेत्रालयाच्या सर्व शाखांचा मी संचालक म्हणून काम करतो आपल्याला मोतीबिंदूच ऑपरेशन करायचं आता ठरलेल आहे आणि याच्यामध्ये लेन्स विषयीची अधिक माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि तुम्हाला ऑलरेडी जे बुकलेट दिलेल असेल त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या लेन्सस या लिहिलेल्या आहेत त्याच्यामधली तुम्हाला जी डॉक्टरांनी तुमच्या डोळ्याची तशीच तुमची गरजा ओळखून जी लेन्स तुमच्यासाठी सिलेक्ट केलेली आहे त्या लेन्सचा प्रकार आहे एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स याचा वापर अशा लोकांना फायद्याचा असतो ज्यांना थोडसं जवळच सुद्धा विदाऊट चश्मा दिसावं अशी गरज असते त्याचबरोबर त्यांना रात्रीच्या वेळी थोड ड्रायविंग सुद्धा लागणार असते जवळच दिसण्यासाठी अजून एक लेन्स उपलब्ध असते ट्रायफोकल परंतु ट्रायफोकल लेन्स मध्ये रात्रीच्या वेळी ज्यावेळी लाईट समोरून येतात त्यावेळी त्याभोवती वलय किंवा लाईट हा स्प्रेड होतो त्यामुळे ड्रायविंगला अडचण येऊ शकते ही अडचण एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस मध्ये ही अतिशय कमी असते किंवा बऱ्याचदा होत नाही त्यामुळे अशा रुग्णांना ज्यांना एक्सटेंडेड डेप्थ फोकस लेन्स बसवलेले आहे त्यांना रात्री ड्रायव्हिंग सुद्धा ते करू शकतात अर्थात लाईट जो असतो तो थोडासा फुटल्यासारखा वाटू शकतो परंतु इतका त्रास होत नाही की ज्याच्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग करता येणार नाही याचा एक डिसडवांटेज असा आहे की ट्रायफोकल लेन्स मध्ये आपल्याला जवळच सुद्धा दिसू शकत अगदी जवळच्या अंतरावरच कारण त्याच्यामध्ये जी डिशन वापरलेली असते ती जास्त असते एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स मध्ये ही डिशन कमी असते त्यामुळे जनरली थोडसं लांब आपण कुठली वस्तू धरली तर ती आधी अधिक सुस्पष्ट दिसू शकते त्यामुळे तुम्हाला जर रात्री ड्रायव्हिंग करण्याची गरज असेल पण त्याच वेळी तुम्हाला थोडसं जवळचही दिसावं अशी गरज असेल तर तुम्हाला एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस ही लेन्स अतिशय योग्य आहे. पण लक्षात ठेवा ही लेन्स वापरल्यानंतर सुद्धा जवळजवळ 20 ते 30 टक्के लोकांना फार बारीक जवळच बघण्यासाठी चश्मा लागू शकतो तसेच पाच ते 10 टक्के लोकांना दूरसाठी सुद्धा चश्मा लागू शकतो धन्यवाद [संगीत]

source