Nandadeep Netralay

नंदादीप आय हॉस्पिटल 30+ वर्षांपासूनचा माझा अनुभव | Experience of 30+ Years at Nandadeep Hospital |



नंदादीप आय हॉस्पिटल 30+ वर्षांपासूनचा माझा अनुभव | Experience of 30+ Years at Nandadeep Hospital |

#नददप #आय #हसपटल #वरषपसनच #मझ #अनभव #Experience #Years #Nandadeep #Hospital

My 30+ Year Journey with Nandadeep Eye Hospital | Patient Experience & Trust.
In this heartfelt testimonial, we hear from a dedicated patient who shares his remarkable 30+ year journey with Nandadeep Eye Hospital. Join us as he recounts his experiences
In this video, We will see-

*His Journey: How he came to trust Nandadeep Eye Hospital with my vision.
*Hospital Information: An overview of the hospital’s facilities, staff, and services.
*Treatment Experience: His recent experience with an injection treatment that has started to clear his vision.
*Why Trust Nandadeep: The reasons behind his unwavering trust in their expertise and care.
Nandadeep Eye Hospital is renowned for its patient-centric approach, state-of-the-art technology, and experienced doctors. His recent treatment has already shown positive results.

If you’re looking for a reliable and advanced eye care center, Nandadeep Eye Hospital is a name you can trust.

🔔 Don’t forget to Like, Comment, and Subscribe for more updates on my journey and other eye care tips!
Thank you for watching.

#NandadeepEyeHospital #EyeCare #PatientExperience #VisionTreatment #TrustInHealthcare #eyehealth #injection #vision #cataractsurgery

Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.

✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.

Email: nandadeepeyehospital@gmail.com

✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en
For Appointment- https://wa.me/919028817100?text=Appointment

Transcript :-

रघुनाथ विठ्ठल जवळेकर गाव माझं सावर्डे तालुका तासगाव वय 80 वर्षे गेल्या 30-35 वर्षापासून या नंदादीप दवाखान्याचा माझा संपर्क आहे 30-35 वर्षांपूर्वी सुद्धा माझ्या पत्नीचं या दवाखान्यामध्येच बहिणीचं भावाचं आणि पत्नीचं ऑपरेशन डोळ्याचं केलेलं होतं त्यावेळेपासून या दवाखान्यावर माझा पूर्ण विश्वास बसलेला आहे या दवाखान्यात आल्यानंतर अनेक पेशंट घाबरे होतात त्यांच्या घाबरेपणा दूर करण्यासाठी मला हे थोडसं तुम्हाला सांगावसं वाटतंय डोळ्याचा ऑपरेशन म्हणल्यानंतर चिरफाड होते का डोळ्याचे इंजेक्शन म्हणजे वेदना होतात का याचा अनुभव मी प्रत्यक्ष घेतलेला आहे आणि म्हणून तुमच्या मनामधली भीती दूर करण्यासाठी मी हे तुम्हाला सांगावसं वाटतंय पूर्वी डोळ्याचा ऑपरेशन म्हणल्यानंतर दोन ते तीन दिवस दवाखान्या दवाखान्यामध्ये राहावं लागत होतं आपल्या पेशंटला आणि नातेवाईकांना सुद्धा त्रास होतो त्याच्यानंतर सुधारणा होत होत होत या दवाखान्यामध्ये डोळ्याचं ऑपरेशन केल्यानंतर सकाळी ऑपरेशन आणि त्या दवाखान्यामध्येच एका बेडवर त्याचं नाम झोपलं जायचं त्याच्यानंतर नातेवाईक आणि पेशंटला नाश्ता द्यायचे आणि लगेच पाच वाजता घरी सोडत होते म्हणजे पूर्वी तीन दिवस राहावं लागत होतं ते एका दिवसावर आले आता तर काल परवा मी आल्यानंतर माझाच माझ्या अनुभवातलाच मी हा प्रसंग सांगतोय माझा ऑपरेशन डोळ्याचं केल्यानंतर मला संध्याकाळी परत पाठवलं आणि त्यावेळेपासून नंदादीप माझ्या डोळ्याचा हा नंदादीपच आहे असं मला वाटलं आणि म्हणून लोकांच्या मनामधली भीती दूर करण्यासाठी लोक हे भयभीत झालेले असतात डोळ्याचा ऑपरेशन डोळ्यामध्ये इंजेक्शन म्हणजे काय डोळ्याचं काल परवाचं डोळ्याचे इंजेक्शन म्हणजे मला सुद्धा भीती वाटली होती आणि पहिल्या असे डॉक्टरने मला तीन इंजेक्शन करायला सांगितलं होतं तुमचं वय झालेलं आहे ते डोळा निकामी होईल तर तुमच्या डोळ्याचं सौंदर्य तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य राहावं म्हणून डोळा आपण आहे तसा शाबूत तुमचं आयुष्य असेपर्यंत राहण्यासाठी आपण हा एक उपाय करू आणि डॉक्टरने त्याप्रमाणे इंजेक्शन करायची व्यवस्था केली आता इंजेक्शन केल्यानंतर मला भीती वाटली डोळ्यामध्ये इंजेक्शन करत असताना इतर डोळ्याच्या पेशंट प्रमाणेच मला सुद्धा ते ड्रेस घालून त्या रूममध्ये नेलं मला झोपवलं आता इंजेक्शन करणार मला भीती वाटली डॉक्टरनी इंजेक्शन केलं मला थोडेसे वेदना झाली वेदना झाल्याबरोबर डॉक्टर म्हणले झालं झालं झालं म्हणजे लहान मुलाला रडत असताना आपल्या आई कशी झालं झालं बरं का अशी आई म्हणते तसंच हे डॉक्टर मला किंवा कुठल्याही पेशंटला खरच असावेत आणि त्याप्रमाणे पेशंट सुद्धा अगदी त्यावेळेला हसतमुख राहतोय आणि समाधानात असते वेदना कसल्याही होत नाही डोळ्याचं ऑपरेशन असले तर वेदना होत नाही विज्ञान किती पुढे गेले विज्ञान युगामधल्या डॉक्टरांचा आपण सल्ला घ्यायचा नाही उपयोग करायचा नाही तर काय करायचं माझ्या डोळ्याचे इंजेक्शन नको डोळ्याचं ऑपरेशन नको म्हणून घरात बसायचं का आणि तसंच मरायचं का तर ह्या नंदादीपच्या दवाखान्यामध्ये आल्यानंतर प्रत्येक पेशंटला समाधानच वाटेल अशा पद्धतीची इथं सुद्धा वागणूक मिळते पेशंट आल्यानंतर फक्त हा केस पेपर घेतला जातो आणि नंतर इथल्या सिस्टर किंवा ब्रदर हाताला धरून ज्या ज्या तपासणी केंद्रावर येऊन पोहोचवलं जातं मला इकडे तिकडे डॉक्टरला माझा नंबर आला का माझा नंबर कधी येणार हो माझ्या मागे मागची माणसं येऊन गेली हो असं म्हणायचा इथं प्रसंग येत नाही अगदी व्यवस्थित शांतपणे आणि प्रत्येकाचं बोलणं कसं शांत मंजोळ आहे हे तुम्ही प्रत्येक इथं पहा आणि इथं पाहिल्यानंतर खरोखर मी म्हणतोय ते खरं का खोटं याचा अनुभव तुम्हाला येईल आणि या पद्धतीचं लोकांच्या मनात भीती घालवा आणि अशाच पद्धतीने सर्वांनी कुणीही न भिता डोळ्याचा ऑपरेशन असू द्या डोळ्याचे इंजेक्शन असू द्या न भिता बेलधडक तुम्ही या दवाखान्यामध्ये या आणि डोळ्या आजार मुक्त करून जावा

source