डोळ्यासमोर काळे ठिपके दिसणे कारणे व उपचार Marathi | Eye Floaters Risks & Treatments
#डळयसमर #कळ #ठपक #दसण #करण #व #उपचर #Marathi #Eye #Floaters #Risks #Treatments
In this insightful video, Dr. Sourabh Patwardhan, an esteemed ophthalmologist, unravels the mysteries surrounding eye floaters. Dr. Patwardhan discusses the origins of eye floaters, their common causes, and enlightens viewers about available treatment options. Furthermore, he dispels common misconceptions by explaining that eye floaters typically do not lead to vision loss.
In this video, you’ll discover:
What eye floaters are and why they occur
Common causes of eye floaters, including age-related changes in the vitreous humor
Two primary treatment approaches for eye floaters:
Conservative management: Monitoring for changes and adapting to the presence of floaters
Surgical interventions: Exploring procedures such as vitrectomy or laser vitreolysis for severe or persistent floaters
Clarification on eye floaters and vision loss: Dr. Patwardhan explains that while eye floaters can be bothersome, they generally do not impair vision significantly
Importance of seeking professional advice for personalized diagnosis and treatment recommendations
📌 If you found this video informative, please like, comment, and subscribe for more eye care insights and health tips from experts like Dr. Sourabh Patwardhan!
#EyeFloaters #EyeHealth #VisionCare #DrSourabhPatwardhan #Ophthalmology #TreatmentOptions #VitreousHumor #HealthEducation #EyeConditions #EyeCareTips #MythBusting
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.
✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.
For Appointment- https://wa.me/919028817100?text=Appointment
Email: nandadeepeyehospital@gmail.com
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en
⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER: The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up to date, all information contained on it is provided ‘as is’.Nandadeep Eye Hospital may at any time and at its sole discretion change or replace the information available on this channel.
Transcript :-
नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदायुक्त नेत्रालय इथे मी नेत्रतज्ञ म्हणून काम करतो आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डोळ्यासमोर जे काळे ठिपके जाळ्या ह्या ज्या दिसतात त्याला आम्ही फ्लोटस म्हणतो तर हे कशामुळे दिसतात त्याची ट्रीटमेंट काय करावी लागते का आणि त्यामध्ये काही रिस्क आहेत का याविषयी आपण पाहूया सो हा आपला डोळा आहे इथे आपली लेन्स आहे हे समोरचा बुबुळ आहे आणि हे मागचा पडदा आहे तर या सगळ्याच्या मध्ये हा मध्ये जो जेली सारखा पदार्थ असतो त्याला आम्ही विट्ट्रेस ह्युमर असं म्हणतो हा एक जेली सारखा पदार्थ आपल्या पडद्या आणि लेन्सच्या मध्ये असतो या जेली सारख्या पदार्थांमध्ये वयानुसार किंवा काही वेळा काही शस्त्रक्रिया झाल्या लागलं डोळ्याला तर या काही कारणांमुळे इथे डिग्रेडेशन होत असतं म्हणजे जो विट्रेस जेल असतो त्याच्यामध्ये काही जाळ्या किंवा ठिपके पाण्याचे ठिपके किंवा लाईन्स तयार होतात आणि यालाच आपण विट्रेस फ्लोटस म्हणतो तर हे कशामुळे दिसतात तर ज्यावेळी एखादी जाळी किंवा ठिपका डोळ्यात तयार होतो आता इथे तुम्हाला दिसत असेल आपला हात ज्यावेळी जशी सावली दिसते तुम्हाला हाताची ज्यावेळी हात या टेबलच्या जवळ येतो त्यावेळी ही सावली जास्त डार्क असते आणि दूर गेली हीच सावली कमी होते तर असंच हे डोळ्याच्या विट्ट्रीस मध्ये जे जाळ्या किंवा ठिपके तयार झालेले असतात हे ज्यावेळी पडद्याच्या खूप जवळ येतात त्यावेळी त्याची सावली आपल्या पडद्यावर पडते आणि त्यालाच आपण फ्लोटस दिसणं असं म्हणतो हा जो ठिपका आहे त्याची सावली पडद्यावर पडली की आपल्याला फ्लोटस दिसतात ओके आता हे काही ठिपकाच दिसतो काही लोक पेशंट येतात आमच्याकडे म्हणतात आम्हाला ठिपके नाही दिसतात आम्हाला असे जाळे दिसतात वेगवेगळ्या आकाराच्या किंवा एखाद्या अमीबा सारखं दिसतं किंवा सापासारखं दिसतं तर हे सगळेच हे फ्लोटरचे प्रकार आहेत ते वेगवेगळ्या शेप्स तयार झाल्यामुळे आपल्याला दिसत असतात तर ज्यावेळी आपल्याला फ्लोटर्स येतात त्यावेळी हे अशा प्रकारचे फ्लोटर्स आपल्याला दिसत असतात हे दिसते जाळ्या दिसतायत समोर आपला जसा डोळा हलतो किंवा आपण उघडझाप केल्यावर या फ्लोटर्सचे परिणाम चेंज होत असतात एखाद्या डार्क सरफेस कडे फ्लोटर्स दिसत नाहीत पण जसं आपण आभाळाकडे पाहिलं किंवा स्क्रीनकडे पाहिलं तर मात्र हे फ्लोटर्स जे असतात ते जास्त प्रमाणात आभाळाच्या वर दिसत असतात तर आता ह्याच्यामध्ये रिस्क केव्हा असते जर हे फ्लोट्स असेच दिसत असतील तर याच्यामध्ये कुठलीच रिस्क नसते पण जर हे फ्लोट्स अचानक वाढले म्हणजे थोडेसे दिसत होते पण अचानक मला कालपासून जास्त फ्लोट्स दिसायला लागले तर मात्र आपल्याला डोळ्याच्या पडद्याची तपासणी करणं हे गरजेचं असतं म्हणजे रेटिना चेक करून घेणे हे फार महत्त्वाचं असतं याशिवाय डोळ्यासमोर जर फ्लॅश येत असतील जसा इलेक्ट्रिकचा फ्लॅश असतो किंवा विजेस सारखा फ्लॅश जर सतत येत असेल तर मात्र आपल्याला डोळे चेक करणं गरजेचं असतं लोटस असताना जर दिसण्यात अंधुकपणा येत असेल किंवा मध्ये काहीतरी पडदा आल्यासारखं वाटत असेल तर मात्र तुम्हाला डोळ्याची तपासणी करणं गरजेचं आहे आता ह्याची ट्रीटमेंट असते का तसं बरेच प्रश्न आम्हाला विचारतात त्याच्यात दोन प्रकारच्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत एक जे आहे ते आम्ही विट्रेस सर्जरी म्हणजेल सर्जरी करून हा जो फ्लोटसचा भाग आहे हा पूर्ण आम्ही काढून टाकतो पण बऱ्याचदा रेग्युलर फ्लोटस मध्ये ज्याच्यामुळे दृष्टीवर काही परिणाम नसतो अशामध्ये ही सर्जरी आम्ही ऍडव्हाइस करत नाही कारण सर्जरीचे सुद्धा काही दुष्परिणाम असतात जसं पडदा सरकू शकतो किंवा इन्फेक्शन होऊ शकतं त्यामुळे ज्यांना खूपच फ्लोटसचा त्रास असतो किंवा ज्यांच्यामध्ये ब्लीडिंग झाल्यामुळे फ्लोटस आलेले असतात त्यांच्यासाठी आम्ही ही सर्जरी करू शकतो दुसरा एक प्रकार म्हणजे लेझर विट्रोलायस म्हणजे लेझरच्या साह्याने आम्ही काय करत असतो त्यात लेझरच्या साह्याने हे जे छोटे फ्लोटस असतात ते आम्ही ब्रेक करतो ही सुद्धा सर्जरी आम्ही त्यांनाच ऍडव्हाइस करतो ज्यांना खूप या फ्लोटसचा त्रास असतो कारण याचे सुद्धा बाकी साईड इफेक्ट असतात जसं पडदा सरकू शकतो किंवा डोळ्याला इतर त्रास सूज येणं इत्यादी त्रास होऊ शकतात त्यामुळे पहिली सगळ्यात गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे फ्लोटसमुळे आपली दृष्टी जात नाही त्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही फक्त जर फ्लोटस अचानक वाढले विजेस सारखं चमकत राहिलं किंवा दिसण्यामध्ये काही दुष्परिणाम किंवा कमी दिसायला लागलं तर मात्र आपल्याला डोळ्याचा चेकअप मुख्य म्हणजे पडद्याचा चेकअप करणं हे फार महत्त्वाचं असतं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद
source


