Nandadeep Netralay

From -4 Number Glasses to Clear Vision | The Power of IPCL Surgery



From -4 Number Glasses to Clear Vision | The Power of IPCL Surgery

#Number #Glasses #Clear #Vision #Power #IPCL #Surgery

In this short video, Siddhant Chavan and his mother share their wonderful experience at Nandadeep Eye Hospital. Siddhant, who previously had -4 number glasses, talks about how IPCL surgery helped him achieve clear vision without the need for glasses. Listen to Siddhant and his mother as they describe the warm and professional care they received from the hospital’s team, making his journey to better eyesight smooth and satisfying. Watch to hear their story of transformation and freedom from glasses!

#LasikSurgery #eyelasersurgery #drsourabhpatwardhan #nandadeepeyehospital

Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.
CONTACT US: phone: 92 2000 1000.
Email: nandadeepeyehospital@gmail.com
For appointment: https://wa.me/919028817100?text=Appointment
Website: https://www.nandadeepeyehospital.org
Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

Transcript :-

नंदादीप बद्दल आणि डॉक्टर सौरभ सरांच्या बद्दल जेवढं धन्यवाद देऊ तेवढे कमी आहेत त्यांच्यासाठी शब्दच नाहीयेत माझ्या दोन्ही मुलांचे डोळे मी बिंदास्त सौरभ सरांच्या हातात दिलेत आणि दोन्ही मुलं आता चश्मा विरहित आहेत आणि खूप एन्जॉय करतात त्यांचा लाईफ नमस्ते माझं नाव सिद्धांत चव्हाण मी निपाणी कर्नाटका मधून येतो मी पास्ट टेन इयर्स पासून चश्मा युज करत आहे माझा नंबर खूप मोठा होता मायनस फोर ऍक्च्युली सौरभ सरांनी बहिणीचं स्माईल सर्जरी केली होती तर रिसेंटली मी नंदादीप मधून आयपीसीएल सर्जरी करून घेतली आहे आणि आता माझा नंबर कम्प्लीटली गेला आहे जे की माझं ड्रीम होतं की पास्ट फाईव्ह इयर्स पासून की मला नंबर घालवायचा होता स्माईल लेसिक साठी एलिजिबल नव्हतो पण नंदादीप मध्ये आल्यावर मला कळालं की किती ऑप्शन्स आहेत जरी तुम्ही स्माईल किंवा लेसिक साठी एलिजिबल नसला तर द डे ऑफ द सर्जरी वॉज व्हेरी स्मूथ आणि एकदम होमली फिलिंग आलं आणि एकदम स्मूथली गेलं सर्जरी अँड आय हायली रेकमेंड नंदादीप फॉर सर्जरी

source