Nandadeep Netralay

आता मोठ्या नंबरच्या चष्म्यापासून मिळवा कायमची सुटका



आता मोठ्या नंबरच्या चष्म्यापासून मिळवा कायमची सुटका

#आत #मठय #नबरचय #चषमयपसन #मळव #कयमच #सटक

Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-speciality eye care hospitals founded in 1980 with centres in Sangli, Kolhapur, Belagavi and Ratnagiri with all advanced ophthalmic specialties available under one roof.
Call 92 2000 1000 for appointment
✅CONTACT US:
Phone : +91 9220001000
Email: nandadeepeyehospital@gmail.com

Transcript :-

मी समृद्धी गुजर या नंदादीप नेत्रालयाबद्दलची माहिती खरं तर एका youtube व्हिडिओ द्वारे भेटली होती अगदी सुरुवातीच्या काउंसिलर पासून इथं असणाऱ्या सगळ्या स्टाफन माझं चेकिंग करताना प्रायमरी स्क्रीनिंग करताना मला अत्यंत हेल्प केली जेव्हा मी प्रसन्न आराध्य सरांना भेटले तेव्हा त्यांनी मला सगळ्या सर्जरीची प्रोसिजर अत्यंत सोप्या शब्दात सांगितली मला खात्री पटली की इथे माझा चश्मा जाण्याची हमी मला भेटली इथे आल्यावर जेव्हा माझी सर्जरी झाली सांगलीमध्ये तिथला स्टाफही अत्यंत चांगला होता होता अत्यंत सुंदर आणि क्लीन वातावरणात माझी सर्जरी झाली आणि आज सर्जरी झाल्यानंतरचा दुसरा दिवस आहे आज मी विदाऊट चश्मा अत्यंत क्लिअर पाहते अजिबात ब्लर दिसतंय किंवा डोळ्यातून पाणी येतंय किंवा डोळ्यात काही जाणवतंय चुनचुणतंय अशी काहीही समस्या नाही तर मला इथे येऊन सगळ्यांना हेच म्हणायचं आहे की थँक्यू नंदादीप नेत्रालय थँक्यू प्रसन्न सर इतका सुंदर चांगला स्टाफ होता त्यांना सगळ्यांना थँक्यू दृष्टी म्हणजेच नंदादीप

source