नवजात काचबिंदू: तज्ञांकडून लवकर ओळख आणि उपचार जाणून घ्या. | Glaucoma Expert Diagnosis and Treatment|
#नवजत #कचबद #तजञकडन #लवकर #ओळख #आण #उपचर #जणन #घय #Glaucoma #Expert #Diagnosis #Treatment
Welcome to our channel! In this comprehensive video, we explore the critical topic of glaucoma a leading cause of irreversible blindness worldwide. Glaucoma is a group of eye conditions that damage the optic nerve, typically due to elevated pressure inside the eye. Early detection and treatment are crucial in managing glaucoma and preserving vision.
Join us as experts discuss the various types of glaucoma, including primary open-angle glaucoma, angle-closure glaucoma, and secondary glaucoma’s. You’ll learn about the risk factors associated with glaucoma, such as age, family history, ethnicity, and certain medical conditions like diabetes and high blood pressure.
The video delves into the importance of regular eye exams and screenings for early detection, which can often prevent vision loss. Our experts will explain the diagnostic tests used to detect glaucoma, such as tonometry, visual field testing, and optical coherence tomography (OCT).
Furthermore, we’ll cover the latest advancements in glaucoma treatment options, including medications, laser therapy (such as selective laser trabeculoplasty and laser iridotomy), and surgical procedures like trabeculectomy and minimally invasive glaucoma surgery (MIGS). Each treatment approach aims to lower intraocular pressure and slow down the progression of the disease.
Whether you’re personally affected by glaucoma, have a loved one with the condition, or simply want to learn more about maintaining optimal eye health, this video provides invaluable insights and practical information. Understanding glaucoma empowers you to take proactive steps towards preserving your vision and enhancing your overall quality of life.
Don’t miss out on this opportunity to gain a deeper understanding of glaucoma and its management. Subscribe to our channel for more educational content on eye health, wellness, and the latest advancements in ophthalmology.
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.
#eyehealthy #eyecarecentre #eyecareclinic #nandadeepeyehospital #glaucomatreatment #glaucoma #glaucomaawareness #glaucomasurgery #काचबिन्दू #kachbindu
Don’t forget to like, share, and subscribe for more inspiring stories and expert insights from [Nandadeep Eye Hospital]
✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.
Email: nandadeepeyehospital@gmail.com
For Appointment- https://wa.me/919028817100?text=Appointment
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en
Transcript :-
नमस्कार मी डॉक्टर स्नेहा भांदुर्गे शिंदे ग्लुकोमा कन्सल्टंट आहे नंदादीपाय हॉस्पिटलमध्ये आणि आज आपण एक खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे लहान मुलांमध्ये होणारा काचबिंदू तर ह्याच्यात आता लहान मुलांमध्ये तीन वेगळ्या प्रकारचे काचबिंदू असतात एक तर कंजनायटल ग्लोकोमा आम्ही ज्याला म्हणतो ते बाळ जन्मल्याबरोबरच आपल्याला लक्षात येतं की या बाळाला काचबिंदू आहे ते आता दुसरा टाईपचा आहे त्याला ग्लोकोमा म्हणतात त्याच्यात काय होतं जन्मल्यापासून ते तीन वर्षापर्यंत आपल्याला लक्षात येतं की या बाळाला काचबिंदू आहे आणि त्याच्या नंतरच एक आहे जे तीन वर्षानंतर ते 16 वर्षापर्यंत नाहीतर कधी कधी 35 वर्षापर्यंत आपल्याला लक्षात येतं की ह्यांना काचबिंदू आहे सो त्या ग्रुपला जुनाई ग्लोकोमा म्हणतात आणि आपण आज त्याच वर बोलणार आहोत तीन वर्षानंतर ते 16 आणि 35 वर्षापर्यंत आपण ह्या रेंजमध्ये बघूया सो त्या रेंजच्या मुलांमध्ये जे काचबिंदू होतं त्याला ज्युविनायल ग्लॅकोमा म्हणतात आणि ह्याचे मेन म्हणजे प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स काय असतील म्हणजे कोणात हे होऊ शकतं हा जो काजबिंदू आहे हा कोणात होतो हा मेन तर ज्यांचा नंबर मायनस नंबर जास्त आहे ज्यांना आपण मायोप्स म्हणतो यांच्यात होतो नेक्स्ट आहे ज्यांना हेरिडिटी आहे घरी कोणाला आहे काचबिंदू असल्या मुलांमध्ये होण्याची शक्यता जास्त असतं आणि हे अनुवंशिक आणि अजून एक म्हणजे असं कोणातही होऊ शकतं असं हेच नाही की ह्यांना ह्यांच्यामध्ये होईल त्यांच्यामध्ये होईल इडियोपॅथिक म्हणतो आम्ही त्याला सो हे कोणाच्यातही होऊ शकतं ह्याच्यात आता लक्षणं काय असतात आता एखादा ह्याला पाच बिंदू आहे लहान मुलांमध्ये तर याचं लक्षणं काय असतात पहिलं तर लक्षणं काहीच नसतात हेच तर मोस्ट डेंजर आहे ह्याच्यात की लक्षण काही नसताना तुमची नस डॅमेज होत चालली आहे आणि तुम्हाला हे लक्षात सुद्धा नाही दुसरं एखादं सिम्पटम असू शकतं की तुम्हाला डोकं दुखत आहे आणि तुम्ही सगळीकडे दाखवलंय तरी तुम्हाला त्याचा काही इलाजच भेटत नाहीये तर हे कशासाठी असू शकतं की तुमच्या डोळ्याचा दाब वाढलाय आणि त्याच्यामुळे डोकं दुखी होणं आणि अजून एक म्हणजे नजर कमी होणं पण नजर पण कशी कमी होते सेंटरची जी नजर असते ती तशीच असते आजूबाजूची नजर हळूहळू कमी होते सो ह्याच्यात पण लक्षात येत नाही की खाजबिंदू झालाय म्हणून सो ह्याच्यामुळे काय करावं लागणार आहे तुम्हाला की तुम्हा कुठल्याही एज ग्रुपचे पेशंट असतील तर पहिले दर सहा महिन्यातून एकदा तरी तुमच्या डोळ्यांच्या डॉक्टरांना नक्कीच भेट द्या आणि तुमचं डोळ्याचा दाब काय आहे डोळ्याची नस कशी आहे हे सगळं लक्षात घ्या तर आता आपण जाणून घेऊयात की हे होतं कसं म्हणजे ह्याच्यात काय होतं एक्झॅक्टली आपला जो डोळा आहे त्याला हा बाहेरचा भाग ज्याला आपण भूगोळ म्हणतो आणि तो कॉर्निया आणि हा जो आहे हा आयरिस म्हणतो बाहुली त्या दोन्ही मध्ये एक अँगल असतो आणि आपल्या डोळ्यातला जो द्रव तयार होतो ज्याला आपण ऍक्विअस ह्युमर म्हणतो तो इथे तयार होऊन या बाहुलीच्या मधून या जागेतून या अँगल मध्ये जातो आणि जर त्या अँगल मध्ये त्याला काही ऑब्स्ट्रक्शन म्हणजे हे वाट जर तिथलं त्याला बरोबर नसेल त्याला ट्रॅबक्युलर मेशवक म्हणत असतो आम्ही त्या ट्रॅबॅक्युलर मेशवक मध्ये ती एखादी जाळी असते ना गाळणी आपण समजून घेऊया की गाळणी आपण चहा गाळायची गाळणी जशी असते तशी तिथे जाळी जाळी जाळीचे स्ट्रक्चर्स असतात अँगल मध्ये त्याला आपण ट्रॅव्ह्युलर मेशवक म्हणतो सो हे पाणी द्रव जे तयार होतं त्या अँगलून बाहेर जायला पाहिजे समजा ते गेलंच नाही तर काय होतं त्याला वाट म्हणजे अडचण आहे पुढे जायला तर डोळ्यातला दाब जो आहे डोळ्यातला जो पाणी तयार होतोय त्याचा दाब डोळ्यांवर वाढून ती जी डोळ्याची नस आहे त्याच्यावर दाब पडून पुढे हा नस जो डायरेक्टली मेंदूशी कनेक्टेड आहे हा सुकत जातो आणि हा जर एकदा काही सुकला तर तो डॅमेज कायमचा जी नजर जाते ती कायमची असं नाही की मोतीबिंदूमुळे किती पिकलं काही झालं आणि आपण तो मोतीबिंदू काढल्यानंतर नजर परत येते असं नसतं एकदा डॅमेज झालं की कायमच डॅमेज झालं तर हे झालं आपलं होतं कसं ते आपल्याला ह्याच्यात इन्वेस्टीगेशन काय करून घ्यायचे आहेत तुम्हाला आता लक्षात आलं की मे बी तुम्हाला सिम्पटम्स असतील काच बिंदूचे पण आता तुम्ही आता डॉक्टर कडे आलात तर आता डॉक्टर काय काय करतील तुम्हाला पहिली तर तुमची नजर तपासतील नजर मध्ये आपल्याला नजर मध्ये फारस काही कळून येणार नाही बिकॉज तुमचं जे तुम्ही बघत आहात ते सेंटरचा विजन नॉर्मलच असणार आहे मग तुमचं दाब बघितला जाईल डोळ्याचा प्रेशर डोळ्याचा प्रेशर जास्त येईल कोणाकोणात हा सुद्धा नॉर्मल येऊ शकतो नेक्स्ट जे बघत असतात तुमची बाहुली मोठी करून तुमचा पडदा चेक केला जातं आणि त्याच्यात एक्झॅक्टली आपल्याला लक्षणं दिसतात की डोळ्याची नस सुकत चालली म्हणून आणि हे जर लक्षणं डॉक्टरला कळाले तर त्यांना पुढचे तुमचे इन्वेस्टीगेशन सांगतील त्यातलं महत्त्वाचं म्हणजे पेरिमेट्री पेरिमेट्री मध्ये आपल्याला काय होतं की आजूबाजूची नजर तुमची गेली आहे ती कितपत गेली आहे हे क्वांटिफाय करायसाठी आपण पेरिमेट्री करत असतो आणि ते सोडून बाकीचे टेस्ट असतील जसे ओसीटी आणि मग तुमचं पॅकीमेट्री म्हणतो बुबुळाची जाडी आणि अजून एक टेस्ट आहे हिगोनियोस्कोपी म्हणजे तुमचे अँगलचे स्ट्रक्चर्स हे सगळं बघितलं जातं आणि ह्याच्यावर डॉक्टर ठरवतील की तुम्हाला कुठल्या टाईपचा काज बिंदू आहे आणि कसं आहे आणि जे आपण बोलत आहोत की लहान मुलांमध्ये जुवेनाईल ग्लोकोमा ह्याचं आता ट्रीटमेंट काय असणार आहे ह्याच्यात मेन तर जसं ड्रॉप्स घालून म्हणा की औषध घालून हे खूप नियंत्रणात येईल असल्यातला काचबिंदू नाहीये सो ह्याचं ट्रीटमेंट असंच असणार आहे की शस्त्रक्रियाच कराव्या लागेल काचबिंदूच्या शस्त्रक्रिया आणि त्याच्यात पण बरेचशे टाईप्स आहेत काय करायचं आहे ते तुमचे डॉक्टर ठरवतील आणि ते सोडून ग्लॉकोमा ड्रेनेज डिव्हाइसेस म्हणून पण आहेत ज्याच्याने आपण द्रव जो तयार होतो तो बाहेर जाण्यासाठी त्या डिव्हाईस थ्रू त्याला ड्रेन करतो लेझर सुद्धा आहेत सो जे काय आहे ते तुमचे डॉक्टर ठरवतील की त्याचं काय एक ट्रीटमेंट करता येईल पण मेनली मेडिकल मॅनेजमेंट फारसा ह्याच्यात प्रतिसाद देत नाही सो म्हणून जर असे काही लक्षणं असतील तर लवकरात लवकर नंदादीपला भेट द्या आणि बरेचशे शाखा आहेत आमचे कुठल्याही तुमच्या जवळपास शाखेला जाऊन तुमचं डोळ्याची तपासणी नक्कीच करून घ्या
source