आष्टा वासियांसाठी खूष खबर…..🥳🥳🥳
#आषट #वसयसठ #खष #खबर….
आष्टा वासियांसाठी खूष खबर…..🥳🥳🥳
आष्टा वासियांना गेली 12 वर्षे अखंड आणि अविरत नेत्र उपचार सेवा पुरवत असलेले सांगलीचे सुप्रसिध्द डॉ. पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय आता नवीन जागेत आणखी नवीन आणि अत्याधुनिक सुविधांसह सज्ज झाले आहे.
🙏🏻आज पर्यंत आष्टा वासियांच्या विश्वासाला पात्र ठरलेले नंदादीप नेत्रालयाच्या या नवीन शाखेला आष्टा वासियांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद…
👀नंदादीप नेत्रालया मध्ये आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार एकाच छताखाली सर्वसामान्यांना परवडेल अशा अल्प दरात उपलब्ध आहेत.🏥
नवीन पत्ता :
नंदादीप नेत्रालय,
पहिला मजला, भालचंद्र कॉम्प्लेक्स, वंजाळे हॉस्पिटल समोर,
आष्टा-इस्लामपूर रोड, आष्टा
पिन कोड 416 301