समजून घ्या सरकारी भरती मध्ये डोळ्याची दृष्टी नियमावली Government Jobs Eye Medical Criteria Marathi
#समजन #घय #सरकर #भरत #मधय #डळयच #दषट #नयमवल #Government #Jobs #Eye #Medical #Criteria #Marathi
Welcome to our informative session with Dr. Sourabh Patwardhan! In this video, Dr. Patwardhan delves into the recruitment rules and processes for joining the Police, Army, Navy, Air Force, and Railways. Whether you’re considering a career in one of these esteemed fields or just curious about the requirements, this video provides comprehensive insights.
Additionally, Dr. Patwardhan explains the details of spectacle removal surgery, including the procedure, recovery time, and what candidates need to know before undergoing this surgery for eligibility in various services.
#RecruitmentRules #PoliceRecruitment #ArmyRecruitment #NavyRecruitment #AirForceRecruitment #RailwayRecruitment #SpectacleRemovalSurgery #LASIK #DrSourabhPatwardhan #CareerGuidance #DefenseJobs #MedicalAdvice #VisionCorrection
Don’t forget to like, share, and subscribe for more educational content! If you have any questions, feel free to leave them in the comments below.#specsremoval
#governmentjobs #specsremovalsurgery
#governmentjobs #specsremoval #specsremovalforgovermentjob #specsremovalsurgery
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-speciality eye care hospitals founded in 1980 with centres in Sangli, Kolhapur, Belagavi, Ratnagiri, Pune, Mulund (Mumbai) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.
✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.
Email: nandadeepeyehospital@gmail.com
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_e…
For Appointment- https://wa.me/919028817100?text=Appointment
✅Reference Video –
– Is refractive surgery acceptable in Army, Navy or Air Force? | Centre for Sight
– Hear out Maj Gen (Dr.) JKS Parihar (Retd.) Senior Consultant & Professor Ophthalmology as he explains all about it!
Full Video Link: [ https://youtu.be/CVp6J2W4BKs ]
⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER: The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up-to-date, all information contained on it is provided ‘as is’.Nandadeep Eye Hospital may at any time and at its sole discretion change or replace the information available on this channel. We shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect, or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel, including viruses, regardless of the accuracy or completeness of any such content.Nandadeep Eye Hospital disclaims any control over, relationship with, or endorsement of views expressed by other Youtube users. Any links to other websites are provided only as a convenience and Nandadeep Eye Hospital encourages you to read the privacy statements of any third-party websites.
Transcript :-
नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नेत्रतज्ञ आणि डायरेक्टर नंदादीप नेत्रालय सांगली महाराष्ट्र आमच्या कोल्हापूर बेळगाव रत्नागिरी पुणे या ठिकाणी शाखा आहेत आज मी थोडक्यात बोलणार आहे ते आपल्या डोळ्याचा जो नंबर आहे तो काही विशिष्ट जॉब साठी किंवा व्यवसायासाठी काढून टाकावा लागतो यामध्ये काही जॉब जसे पोलीस भरती असणं आर्मी नेव्ही डिफेन्स सर्विसेस रेल्वेज मध्ये अशा बऱ्याच गव्हर्मेंट जॉब्स मध्ये सुद्धा चश्मा नसणं हे एक बऱ्याचदा एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो तर याविषयी मी थोडक्यात सांगणार आहे तर असे बरेच तरुण आम्हाला अप्रोच होतात की आमचा नंबर काढून द्या तर याविषयी एक महत्त्वाची सूचना म्हणजे या काही काळामध्ये गव्हर्मेंटन या वेगवेगळ्या जॉब्स मध्ये लेसिक किंवा लेझरन नंबर काढून टाकण्यासाठी ऑफिशियल परवानगी दिलेली आहे तर याच्याविषयी जे तुमची कॅटेगरी आहे म्हणजे जॉबच्या कुठल्या कॅटेगरी मध्ये तुम्ही अप्लाय करत आहात ते जर तुम्ही पाहिलं तर गव्हर्मेंटच्या वेबसाईटवर सुद्धा याची माहिती उपलब्ध आहे त्याचा डिस्क्रिप्शन आम्ही या लिंक मध्ये टाकूच तर हे पाहून झाल्यावर तुम्ही आमच्या टीमला अप्रोच करू शकता आणि तुमच्या गरजेप्रमाणे आपण लेझर प्रोसिजर करू शकतो बऱ्याचदा या प्रोसिजर साठी थोडासा वेळ लागतो कारण आता आजकाल बरच असं होतं की आता पोलीस भरतीचा पहिलं हे झालेला आहे आमचा आता मेडिकल आहे आणि त्यात लक्षात आलं की डोळ्याला नंबर आहे तर आमचा लगेच नंबर काढून द्या पण लक्षात ठेवा लेझर ही एक वैद्यकीय आहे तर त्यामुळे लेझर झाल्यानंतर एक थोडासा कालावधी त्याला लागतो दृष्टी पूर्ववत होण्यासाठी किंवा ज्याला आपण हिलिंग पिरियड असतो तो महत्त्वाचा असतो त्यामुळे या सगळ्या मुला-मुलींना माझी आधीपासून विनंती आहे की जर तुम्हाला अशा प्रकारच्या कुठल्या जॉब साठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही आधीच डोळ्याची तपासणी करून घ्या जेणेकरून तुम्ही आधीच नंबर काढून टाकू शकता आणि आयत्या वेळी तुमच्या मेडिकल मध्ये प्रॉब्लेम येणार नाही तर यासाठी तुम्ही आम्हाला कधीही संपर्क करू शकता डोळ्याचा नंबर नंबर असणं हे काही कॅटेगरीज मध्ये विशिष्ट नंबर पर्यंत अलाऊड असतं काही कॅटेगरी मध्ये अजिबात नंबर नको असतो तर या कॅटेगरी विषयी तुम्ही व्यवस्थित माहिती करून घ्या आणि त्यानुसार आपण तुम्हाला मदत करू शकतो
source


