Nandadeep Netralay

ऐन लग्नाच्या दिवशी नवरदेवाच्या डोळ्यांना इजा, नंदादीप हॉस्पिटल मध्ये त्वरित उपचारामुळे वाचली दृष्टी



ऐन लग्नाच्या दिवशी नवरदेवाच्या डोळ्यांना इजा, नंदादीप हॉस्पिटल मध्ये त्वरित उपचारामुळे वाचली दृष्टी

#ऐन #लगनचय #दवश #नवरदवचय #डळयन #इज #नददप #हसपटल #मधय #तवरत #उपचरमळ #वचल #दषट

ऐन लग्नाच्या दिवशी नवरदेवाच्या डोळ्यांना इजा, नंदादीप हॉस्पिटल मध्ये त्वरित उपचारामुळे वाचली दृष्टी
आमनापुर गावातील श्री. विक्रम विलास तांबवे यांचे 9 जून रोजी लग्न होते, लग्न मंडपात घोड्यावरून येत असताना त्यांच्या डोळ्यांना घोड्याच्या मानेवरील तूऱ्याचा मार बसल्यामुळे त्यांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली, त्यांना डोळे देखील उघडता येत नव्हते. अशा अवस्थेत त्यांनी स्थानिक दवाखान्यात दाखवले असता डॉक्टरांनी त्यांना ताबडतोब डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला, त्यांनी लगेचच सांगलीच्या नंदादीप आय हॉस्पिटलला फोन वरून सम्पर्क साधून घडलेली घटना सांगितली, नंदादीप आय हॉस्पिटल च्या डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक विचारपूस करून त्यांना हॉस्पिटलला येण्यास सांगितले.
कसेबसे लग्नकार्याचे विधी आटोपून श्री. विक्रम तांबवे यांनी त्याच दिवशी 4 वाजता नंदादीप आय हॉस्पिटलमध्ये येऊन आपल्या डोळ्यांवर उपचार करून घेतले. त्यांनी घेतलेल्या या योग्य निर्णयामुळे त्यांची दृष्टी जाण्यापासून वाचली. उपचारानंतर श्री. विक्रम तांबवे यांनी नंदादीप आय हॉस्पिटल च्या डॉक्टरांचे आणि सर्व स्टाफचे आभार मानले.

दृष्टी म्हणजे नंदादीप…

Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-speciality eye care hospitals founded in 1980 with centres in Sangli, Kolhapur, Belagavi, Ratnagiri, Pune and Mulund with all advanced ophthalmic specialties available under one roof.
Call 9220001000 for appointment
Visit – www.nandadeepeyehospital.org for more information.
Facebook – www.facebook.com/nandadeepeyehospital
Instagram – www.instagram.com/nandadeep_eye_hospital/
Email – nandadeepeyehospital@gmail.com

Transcript :-

कि गोदावरी में बस दोस्ताना माहौल में गोरेचा जो दो अधूरा है तो उस लिया तू कुछ बेहतर महिला-पुरूष का एडिसन अनु मलिक डॉ नहीं समझ क्वार्टर फाइनल की लग्न की दृष्टि विक्रम व्यवस्था में तरह मानवता के अलग-अलग घोड़ा घोड़ा घोड़ा 1 मिनट में हॉस्पिटल डॉक्टर नियुक्त की है कि नंदित नेत्रालय सांगली टेल मी गूगल टाइप किलर अनिला कांटेक्ट नंबर 19 मैडम मैडम मैडम मैडम मैडम ने मुझे 9th मे एकदम ठीक है इस तरीके से मल व्यवस्थित सेवा कि यह वातावरण इटली में इस था खूब मस्त है भाई वाटर

source