Nandadeep Netralay

मोतीबिंदू शस्त्रक्रियेने मिळालेली स्पष्ट दृष्टी | How Cataract Surgery Restores Vision



मोतीबिंदू शस्त्रक्रियेने मिळालेली स्पष्ट दृष्टी | How Cataract Surgery Restores Vision

#मतबद #शसतरकरयन #मळलल #सपषट #दषट #Cataract #Surgery #Restores #Vision

आनंद शिंदे आपल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या यशस्वी अनुभवाबद्दल सांगत आहेत.
या व्हिडिओमध्ये त्यांनी शस्त्रक्रियेनंतर प्राप्त झालेल्या स्पष्ट दृष्टीमुळे झालेला आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे.
नंदादीप आय हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून मिळालेली उत्तम सेवा, तसेच शस्त्रक्रियेने त्यांच्या जीवनात कसा बदल घडवला, हे ते यातून शेअर करत आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रिया आपल्या जीवनात कशी नवी स्पष्टता आणू शकते, हे जाणून घेण्यासाठी हा प्रेरणादायी प्रवास नक्की पाहा.
Ananda Shinde talks about his experience with the cataract surgery process, including his interactions with the medical team and what the procedure involved.
Ananda expresses his happiness and relief at the improved clarity of his vision following the surgery.
Ananda shares his appreciation for the care and support provided by the Nandadeep Eye Hospital staff throughout his treatment.
Found this video helpful? Tap the 👍 like, 💌 share it with someone who needs it, and hit 🔔 subscribe for more tips! 💬 Share your thoughts in the comments—we’d love to hear from you!”
#CataractSurgery #EyeHealth #VisionCorrection #SuccessStory #ClearVision #PatientTestimonial #EyeCare #NandadeepEyeHospital #LifeChangingSurgery #SeeClearlyAgain

Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.

✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.
For appointment: https://wa.me/919028817100?text=Appoi..
Email: nandadeepeyehospital@gmail.com

✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

Transcript :-

मी माझं नाव आनंदा शिंदे तर मला पहिला कॅम्प मधून मी आलो साईरामच्या कॅम्प मधून माझ्या गावचे नाव घसरवाड ते कॅम्प मध्ये चिकरीला कॅम्प आलेलं होतं नंदा हॉस्पिटलचं त्या कॅम्प मधून मोतीबंदू सिद्ध आहे चेक झालं मग चेकिंगला तिने या म्हटल्या मॅम मॅडम मध्ये सांगलीला हॉस्पिटलमध्ये आलो त्याच्यानंतर मग मोतीबुद्ध हे पूर्णपणे सिद्ध झाल्यानंतर मग पहिल्यांदा डावा डोळ्याचं ऑपरेशन निधी मॅमनी केलंय फार सुंदर केलंय आणि 22 मे ला डाव्या डाव्या झालं परत 19 जून ला उजव्या डोळ्याचं पण त्यांनी केलं आणि दोन्ही डोळ्यांचं फार फार छान प्रकारे निधी मॅमनी सुंदर प्रकारे ऑपरेशन केलंय निधी मॅम आणि पूर्ण पटवर्धन सरांचा परिवार प्लस हॉस्पिटलचा पूर्ण स्टाफ यांना पूर्ण पूर्णपणे भगवान भगवान श्रीकृष्णांनी सुखी समाधानी निरोगी आनंदाने फिट ठेवावेत हमेशा कारण त्यांनी फिट राहिले तर आम्हाला त्यांनी फिट करू शकतात

source