Nandadeep Netralay

डोळ्याचा कोरडेपणा कसा दूर करावा व त्याचे घरगुती उपाय (How to Treat Dry Eyes and it’s Home Remedies)



डोळ्याचा कोरडेपणा कसा दूर करावा व त्याचे घरगुती उपाय (How to Treat Dry Eyes and it’s Home Remedies)

#डळयच #करडपण #कस #दर #करव #व #तयच #घरगत #उपय #Treat #Dry #Eyes #Home #Remedies

Join Dr. Sourabh Patwardhan, a renowned ophthalmologist, as he shares valuable insights into managing dry eyes in this comprehensive video. Dr. Patwardhan discusses effective treatments, practical home remedies, and essential eye care practices to alleviate dry eye symptoms. Additionally, he emphasizes the importance of rest for our eyes during prolonged work and suggests a proper diet to support eye health.

In this video, you’ll discover:

*Simple yet effective home remedies to relieve dry eye discomfort, such as warm compresses and eyelid massages
*Importance of taking regular breaks and allowing adequate rest for the eyes, especially during extended screen time or intensive tasks
*Dietary recommendations for promoting eye health and reducing dry eye symptoms, including omega-3 fatty acids and hydration
*Practical tips for maintaining overall eye comfort and preventing dry eye recurrence
📌 If you found this video helpful, please like, comment, and subscribe for more eye care tips and health insights from experts like Dr. Sourabh Patwardhan!

#DryEyes #EyeHealth #DrSourabhPatwardhan #EyeCare #HomeRemedies #EyeRest #EyeDiet #VisionCare #HealthEducation #ArtificialTears #ScreenTimeEffects #EyeFatigue #EyeComfort

Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.

✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.
For Appointment- https://wa.me/919028817100?text=Appointment
Email: nandadeepeyehospital@gmail.com

✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

#dryeyes #care #eyerelief #dryeyesrelief #dryeyetreatment #eyedryness #healthyeyes #eyehealth #blinkmore #redeyes #dryeyehomeremedies #eyecare #eyeproblems #eyes #wateryeyes

⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER:
The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up-to-date.
Nandadeep Eye Hospital may at any time replace the information available on this channel. We shall not be liable for any direct, indirect, incidental, consequential, or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel, including viruses, regardless of the accuracy or completeness of any such content.
Nandadeep Eye Hospital disclaims any control over, relationship with, or endorsement of views expressed by other YouTube users.
Any links to other websites are provided only as convenience and Nandadeep Eye Hospital encourages you to read the privacy statements of any third-party websites.
All comments will be reviewed by Nandadeep Eye Hospital and may be deleted if deemed inappropriate. Comments which are off-topic, offensive, or promotional will not be posted. The comments/posts are from members of the public and do not necessarily reflect the views of Nandadeep Eye Hospital.

Transcript :-

नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप नेत्रालय सांगली आणि आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत की कोरडेपणा डोळ्याचा कोरडेपणा हा काय असतो आणि त्याच्यामुळे काय त्रास होतो हे सगळं आपण बघूया तर पहिल्यांदा डोळ्यात पाणी काय आहे तर डोळ्यातलं पाणी जे आहे ते बेसिकली डोळ्याच्या प्रोटेक्शन साठी आहे म्हणजे जसं इंजिन मधलं ऑइल असतं तसं आपल्या डोळ्यातलं पाणी आहे की पापणी आणि बुबळ्यातली उघडझाप होताना त्याला काही त्रास होऊ नये यासाठी अर्थात हे पाणी वेगवेगळ्या कारणामुळे एक तर नॅचरली थोडसं पाणी आपल्या डोळ्यावर येत असतं डोळ्याच्या प्रोटेक्शन साठी पण ज्यावेळी इरिटेशन होतं जास्त प्रकाश आहे किंवा काहीतरी डोळ्यात गेलं कण गेला तर अशा वेळी प्रोटेक्शन साठी जास्ती प्रमाणात पाणी सुद्धा येऊ शकतं काही वेळा इमोशनल झालो तरी अशा प्रकारचं पाणी हे येत असतं आता दुसरं आपल्याला बघायचं आहे की याच्यामध्ये या पाण्याचे काय काय लेयर्स असतात तर आपल्या डोळ्यामध्ये पाण्याचा आत एक लेयर असतो आणि त्याच्यावर महत्त्वाचा लेयर असतो तो ऑइलचा लेयर आहे कारण लक्षात ठेवा पाणी हे लवकर वाळू शकतं पण त्याच्यावर ऑइलचा लेयर असतो लिपिड लेयर ज्याला म्हणतो आम्ही तर ते असेल तर डोळ्यातलं पाणी वाळत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं त्यामुळे म्युसिन अक्वियस आणि लिपिड लेयर मध्ये लिपिड लेयर हा फार महत्त्वाचा घटक आहे पाण्याच्या लेयरच्या शिवाय आता डोळ्यातला जो तेलाचा लेयर आहे तो जर कमी झाला तर त्याच्यामुळे काय काय त्रास होतात तर डोळे लाल होणे डोळ्याची खाज होणे खास करून नाकाचे इथे असं डोळ्याला खाज व्हावसं वाटतं डोळे निस्तेज वाटणे आणि सतत डोळ्यावर थकवा किंवा ताण येणं हे सगळे परिणाम ह्याच्यामुळे होत असतात तर आपण थोडक्यात बघूया की हे ऑइल कसं तयार होतं आणि पाणी हे पाणी जे तयार होतं या लॅक्रिमल ग्लँड मधून होत असतं आणि ते आपल्या डोळ्यात येत असतं जर तेल असतं ते मिबन ग्लँड या पापण्यांमध्ये ज्या ग्लँड्स असतात त्याच्यातून हे तेल तयार होत असतं आणि ज्यावेळी आपण पापणीची उघडझाप करतो त्यावेळी हे तेल डोळ्यातल्या आलेल्या पाण्यावर पसरत असतं तर अशाप्रकारे पापणीची उघडझाप ही सुद्धा फार महत्त्वाची आहे हे तेल आपल्या डोळ्यावर स्प्रेड होण्यासाठी आणि मी नंतर सांगेन की ह्याच्यात कुठल्या कारणांमुळे हे ऑइल कमी होतं ऑइल कमी झाल्यावर काय होतं डोळ्यावरचा जो पाण्याचा लेयर आहे ना तो सगळा इव्हॅपोरेट म्हणजे थोडक्यात जरा जरी वारा लागला ऊन लागलं तरी हे पाणी वाळून जातं आणि त्यामुळे आपल्याला कोरडेपणा होतो म्हणजे बऱ्याचदा डोळ्यामध्ये पाणी व्यवस्थित तयार होत असेल तरी हा फक्त ऑइलचा लेयर नसल्यामुळे आपल्याला कोरडेपणा होऊ शकतो आणि हे सगळ्यात कॉमन आजकालचं कारण आहे आता बरेच विचारतात लोक विचारतात की याला काही घरगुती उपाय आहेत का याला काही औषधच करावं लागतं का घरगुती उपायांनी आपल्याला कमी करता येतात जो कोरडेपणा येतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं खूप धकाधकीचं आयुष्य असतं खूप बिझी असतात ते सतत बऱ्याच गोष्टींचा किंवा लिखाण वाचन असं डोळ्याचा वापर खूप जास्त होत असतो ज्यांना डोळ्याला आराम मिळत नसतो अशा लोकांना थोडासा मध्ये वेळ मिळायला पाहिजे रिलॅक्स व्हायला पाहिजे तर त्यांचा कोरडेपणा हा कमी राहतो दुसरं प्रत्येक व्यक्तीला व्यवस्थित आराम मिळायला पाहिजे झोप झाली पाहिजे जर झोप कमी असेल तरीसुद्धा डोळ्याचा कोरडेपणा वाढत असतो स्क्रीनचा युज म्हणजे आपण लॅपटॉप डेस्कटॉप आणि आजकाल मोबाईल या स्क्रीनच्या युज मुळे मी मगाशी सांगत होतो की पापण्यांची उघडझाप होणं हे डोळ्यावरच्या ऑइलचा लेयर पसरण्यासाठी फार महत्त्वाचं आहे पण ज्यावेळी आपण एखादं स्क्रीन वापरतो खूप वेळ तर काय होतं आपल्या पापणीची उघडप खूप कमी होते म्हणजे नॅचरली आपली पापणी जी असते ती मिनिटाभरात बारा ते पंधरा वेळा उघडझाब झाली पाहिजे पण ज्यावेळी आपण स्क्रीन वापरतो तेव्हा अक्षरशः चार किंवा पाच वेळाच पापणीची उघड होते आणि त्यामुळे हा ऑइलचा लेयर हळूहळू हळूहळू डेफिशिएंट होत जातो त्यामुळे स्क्रीन कमीत कमी युज करणे हे फार महत्त्वाचे आहे तर किती वेळा विश्रांती द्यावी डोळ्याला हे याच्यासाठी एक रूल सांगितला जातो 2020 म्हणजे काय की दर 20 मिनिटांनी आपल्याला 20 सेकंदासाठी स्क्रीन वापरणे बंद केलं पाहिजे आणि यावेळी आपण 20 फूट दूर म्हणजे थोडासा डोळा रिलॅक्स करून लांब बघितलं पाहिजे हा रूल जर तुम्ही पाळला तर तुम्हाला तुम्हाला हा जो कोरडेपणाचा त्रास आहे तो कमीत कमी होईल याच्या प्रकारचं खाणं खावं ज्याच्यामुळे याचा फायदा असतो तर फिश मध्ये एक ऑइल असतं याच्यामध्ये ओमेगा थ्री रिच ऑइल असते हे तर याच्यामुळे आपल्या डोळ्याला नक्की फायदा असतो अर्थात जे शाकाहारी असतील त्यांनी ड्रायफ्रूट्स खास करून अखरोट बदाम हे खाणं फार महत्त्वाचं आहे याच्यातून आपल्याला ओमेगा थ्री चे औषध मिळतात याशिवाय पूर्ण व्यवस्थित पाणी पिणं बऱ्याच लोकांना अ पाणी प्यायची सवय नसते त्यांना डिहायड्रेशन होत असतं त्यामुळे सुद्धा कोरडेपणा वाढत असतो त्यामुळे पाणी मुबलक प्यावं आणि हिरव्या भाजीपाल्यांचा वापर आपल्या जेवणामध्ये नक्की असावा फारच तेलकट तिखट सतत न खाता फ्रेश हिरव्या भाजीपाला सुद्धा असले पाहिजेत याशिवाय आणखी एक चांगला उपाय घरगुती उपाय लोकांना म्हणजे वॉर्म कंप्रेसेस वॉर्म कंप्रेसेस मध्ये काय होत असतं की मी मगाशी सांगितलं हे मिबो ग्लँड्स ज्यावेळी आपले ब्लॉक होतात तर त्यावेळी आपण जर गरम गरम पाण्यात टॉवेल विजवून जर डोळ्यावर ठेवला पाच मिनिटं शेक दिला तर या ऑइल जे ब्लॉक झालेलं असतं ते थोडसं रिलीज व्हायला मदत होते आणि त्याच्यानंतर आपण जर कंप्रेस केलं म्हणजे ह्या पापण्या थोड्याश्या प्रेस केल्या वरची पापणी खालच्या बाजूला आणि खालची पापणी वरच्या बाजूला तरीसुद्धा या ऑइलच्या ग्लँड्स हळूहळू ओपन होऊ शकतात तर हा एक घरगुती उपाय आहे तुम्हाला करण्यासाठी रोजच तुम्ही हा वापर करू शकता की रोज एक पाच मिनिटं गरम पाण्याने शेकून डोळ्याला थोडासा हलका मसाज द्यावा यामुळे ऑइलचा जो कमतरतेमुळे झालेला जो ड्रायनेस असतो तो कमी होईल याशिवाय आयपीएल नावाची थेरपी सुद्धा अवेलेबल आहे याच्यामध्ये याच ज्या ग्रंथी आपल्या ब्लॉक झालेल्या असतात त्या आपण लाईटचा शेक देऊन या ग्रंथी ओपन करत असतो तर ही आयपीएल थेरपी सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता आणि याच्यामुळे होणारा रिलीफ हा फास्ट असतो खास करून ज्यांना हा कोरडेपणाचा बराच त्रास आहे त्यांनी जरूर आमच्याशी संपर्क करा आणि या आयपीएल थेरपीने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल धन्यवाद

source