Is Using Eye Drops Harmful? Infection In The Eye? Expert’s Tips
#Eye #Drops #Harmful #Infection #Eye #Experts #Tips
Are you wondering if using eye drops is harmful? In this video, Dr. Sourabh Patwardhan shares valuable insights about the safe use of eye drops. He explains how using the wrong eye drops can lead to serious issues like infection in eye and worsen symptoms such as red eyes.
Dr. Patwardhan also sheds light on the importance of proper eye infection treatment and the potential risks of misusing eye drops. Learn how serious the situation can get when incorrect eye drops are used and how to make informed decisions to protect your eye health.
👉 Watch now to understand the do’s and don’ts of using eye drops safely!
#eyedrops #infectionineye #drsourabhpatwardhan #eyeinfectiontreatment #redeyes #nandadeepeyehospital #eyeinfection
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.
CONTACT US: phone: 92 2000 1000.
Email: nandadeepeyehospital@gmail.com
For appointment: https://wa.me/919028817100?text=Appointment
Website: https://www.nandadeepeyehospital.org
Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en
Transcript :-
बऱ्याचदा असा आम्ही पाहतो की काही रुग्णांना डोळ्यामध्ये काही त्रास असतात जसं काही वेळा टोचत असतं लाल झालेले असतात डोळे किंवा डोळ्यात काहीतरी गेलंय आणि ते केमिस्ट मध्ये दुकानात जाऊन स्वतःच औषधाची मागणी करतात आणि ते ड्रॉप्स वापरतात ते कितपत सुरक्षित आहे अर्थात लक्षात घ्या की आपले जे स्वास्थ्य आहे आणि त्यात सुद्धा डोळ्याचे जे आरोग्य आहे ते व्यवस्थित ठेवणे ही आपली खरी जबाबदारी आहे आणि त्यासाठी तुमच्या मे बी तुम्हाला कमी वेळात औषध मिळत असेल असतील त्यामुळे तुम्ही केमिस्ट कडे जाऊन घेत असाल परंतु यामध्ये धोका सुद्धा आहे काही ड्रॉप्स मध्ये स्टेरॉइड्स अँटीबायोटिक प्रमाण असतं आणि जर तुमच्या डोळ्यामध्ये काही इन्फेक्शन असेल तर ते इन्फेक्शन या ड्रॉप्समुळे वाढू शकतं आणि आम्ही अशी उदाहरण पाहिलेली आहेत की या ड्रॉपच्या वापरामुळे डोळ्याला मोतीबिंदू झालाय काचबिंदू झालाय किंवा बुब्याच्या इन्फेक्शन मुळे पूर्ण डोळा सुद्धा खराब झालाय त्यामुळे असं शक्यतो करणं टाळा धन्यवाद
source