Nandadeep Netralay

(Minus) -9 Power चा चष्मा घालविला || IPCL Surgery Specs Removal ||



(Minus) -9 Power चा चष्मा घालविला || IPCL Surgery Specs Removal ||

#Power #च #चषम #घलवल #IPCL #Surgery #Specs #Removal

In this inspiring video, Reshma shares her incredible journey of getting rid of her -9 specs with the help of IPCL (Implantable Phakic Contact Lens) surgery at Nandadeep Eye Hospital. Learn how this advanced procedure transformed her vision and improved her quality of life.

👁️ What You’ll Hear:

Personal Journey: Reshma discusses the challenges she faced with severe myopia (-9) and how it impacted her daily activities.
Choosing IPCL Surgery: Insights into why Reshma chose IPCL surgery at Nandadeep Eye Hospital, detailing the benefits and considerations that led to her decision.
Surgical Experience: A detailed account of Reshma’s experience during and after the IPCL surgery, highlighting the expertise and care provided by Dr. Sourabh Patwardhan and the medical team.
Life After Surgery: How the successful IPCL surgery has significantly improved Reshma’s vision, allowing her to enjoy a life free from thick glasses.
👨‍⚕️ Why Watch This Video?
Reshma’s story is a powerful testament to the effectiveness of IPCL surgery in correcting high myopia. This video offers valuable insights for anyone considering advanced vision correction procedures and showcases the life-changing impact of expert eye care at Nandadeep Eye Hospital.

🔔 Subscribe for More: Stay updated with more patient success stories and information on advanced eye care techniques by subscribing to our channel.

👍 Like, Share, and Comment: If Reshma’s journey inspires you or someone you know, please give this video a thumbs up, share it, and leave your thoughts or questions in the comments section below.
#IPCLSurgery #VisionCorrection #Myopia #NandadeepEyeHospital #PatientTestimonial #EyeHealth #SpecsFreeLife

Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.

✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.

Email: nandadeepeyehospital@gmail.com

✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en
For Appointment- https://wa.me/919028817100?text=Appointment
Email: nandadeepeyehospital@gmail.com

Transcript :-

नमस्कार मी सौ रेशमा बाळकृष्ण खरात मला कंटिन्यू चश्मा वापरायला लागायचा चश्मा कंटिन्यू वापरून सुद्धा नंबर कमी होण्याऐवजी ते कंपलसरी वाढतच होता जसं आम्हाला पंढरपूर मध्ये कळालं की बाबा माझं लेझर होऊ शकत नाही किंवा नंबर जाऊ शकणार नाही थोडसं कुठेतरी डिस्टर्ब झाले होते मग त्यानंतर आम्ही थोडसं पुढे जाऊन सेकंड ओपिनियन घ्यायचं ठरवलं म्हणून आम्ही सेकंड ऑप्शन सरांसाठी ठेवला होता आम्ही इथे आलो माझ्या सगळ्या शंकेचं निरसन सरांनी खूप छान पद्धतीने केलं मी स्वतः पर्सनली इतके डिस्टर्ब झाले होते त्यामुळे कारण की आय एम इन 40 म्हणजे मी अजून 40 ही नाहीये तोपर्यंत माझा हा चश्मा एवढा नंबर आणि अजून पुढे किती वाढणार सांगू शकत नाही ह्याला कुठेतरी स्टॉप केलं पाहिजे आणि चश्म्यामुळे मला कुठे ना कुठेतरी माझी रुटीन लाईफ पण डिस्टर्बन्स होत होती स्पेशली मी कशी गावाकडे असते आम्हाला चुलीवर स्वयंपाक करताना येते चश्म्याचा बऱ्यापैकी त्रास होतो आणि त्यात गेल्या दोन वर्षापासून डाव्या डोळ्याचा कंपलसरी डोळ्यातून पाणी येणे डोळा लहान होणे किंवा अर्ध डोकं दुखणे ह्याचाही त्रास होत होता सरांकडे आलो सरांनी माझा नंबर जास्त असल्यामुळे आम्हाला आयपीसीएल सजेस्ट केलं आणि पंधरा दिवसात पंधरा ते 20 दिवसांमध्ये माझं ऑपरेशन झालं आता आज महिना झाला आहे खूप छान पद्धतीने माझं ऑपरेशन झालं ऑपरेशन करताना कुठल्याही प्रकारचा मला त्रास झाला नाही सरांनी आणि सरांनी आमच्या स्टाफनी इतकी छान काळजी घेतली आमची की जी मनात भीती होती ऑपरेशन रिलेटेड आणि त्यात डोळा म्हणजे सेन्सिटीव्ह भाग त्याबद्दल जी काही भीती होती ती सगळी भीती गेली आणि 15 मिनिटात मी ऑपरेशन करून ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आली आणि मला नॉर्मल सगळं दिसायला लागलं त्यामुळे चश्मा गेला हा माझ्यासाठी खूप मोठा अचिव्हमेंट होती माझ्यासाठी आणि थँक्यू टू सौरभ सर अँड देअर टीम मला एक खूप सुंदर आयुष्य परत दिल्याबद्दल मी आता चश्म्याविना खूप छान आणि सुंदर आयुष्य जगू शकते आणि स्वतःला स्वतःच्याच प्रेमात परत एकदा पडायला मला सरांनी कुठेतरी मदत केली त्यामुळे थँक्यू टू ऑल नंदा तिपट्टी

source