Modern Eye Surgery with Femtosecond Laser | आता मोतीबिंदू शस्त्रक्रिया लेसरने
#Modern #Eye #Surgery #Femtosecond #Laser #आत #मतबद #शसतरकरय #लसरन
नंदादीप नेत्रालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. सौरभ पटवर्धन तुम्हाला समजावून सांगत आहेत फेम्टोसेकंद लेसर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी बद्दलची महत्त्वपूर्ण माहिती.
– पारंपरिक फेको सर्जरीपेक्षा ही पद्धत कशी वेगळी आणि अचूक आहे?
– लेसरचा उपयोग कोणत्या तीन महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये होतो?
– लेन्सचा पोझिशन, डोळ्याचं संरक्षण आणि अचूक इन्सिजन हे कसे मिळतात?
या सर्जरीत वापरले जाणारे फेम्टोसेकंद लेसर तंत्रज्ञान तुमच्या दृष्टिसाठी अधिक सुरक्षित, अचूक आणि परिणामकारक ठरते.
जर तुम्हाला प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन मोतीबिंदूचे ऑपरेशन करायचे असेल – हा व्हिडिओ नक्की बघा आणि शेअर करा.
Dr. Sourabh Patwardhan, Ophthalmologist at Nandadeep Eye Hospital, explains the most advanced technique in cataract surgery – Femtosecond Laser-Assisted Cataract Surgery.
– How is it different from traditional phaco surgery?
– What are the 3 key advantages of using this laser?
– How does it help in lens positioning, better incisions, and reducing surgical energy?
This latest technique uses femtosecond laser pulses to perform cataract surgery with higher precision, better safety, and long-term visual outcomes.
If you or your loved one is considering modern cataract surgery, don’t miss this informative and simplified video.
#FemtosecondLaser #CataractSurgery #NandadeepEyeHospital #DrSourabhPatwardhan #EyeSurgery #VisionHealth #ModernSurgery
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-speciality eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialities available under one roof.
✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.
Email: nandadeepeyehospital@gmail.com
For appointment: https://wa.me/919028817100?text=Appointment
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en
⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER:
The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up-to-date.
Nandadeep Eye Hospital may at any time replace the information available on this channel. We shall not be liable for any direct, indirect, incidental, consequential, or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel, including viruses, regardless of the accuracy or completeness of any such content.
Nandadeep Eye Hospital disclaims any control over, relationship with, or endorsement of views expressed by other YouTube users.
Any links to other websites are provided only as convenience and Nandadeep Eye Hospital encourages you to read the privacy statements of any third-party websites.
All comments will be reviewed by Nandadeep Eye Hospital and may be deleted if deemed inappropriate. Comments which are off-topic, offensive, or promotional will not be posted. The comments/posts are from members of the public and do not necessarily reflect the views of Nandadeep Eye Hospital.
Transcript :-
नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्रतज्ञ म्हणून काम करतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे ती पेमटोलेजर असिस्टेड कॅटर सर्जरी विषयी पेमटोलेजर असिस्टेड कॅटर सर्जरी ही आपल्या कन्व्ेंशनल फेको पद्धती पेक्षा किती वेगळी आहे याविषयी आपण बोलूया फेमटो लेजर असिस्टेड कॅटर सर्जरी मध्ये आम्ही एका लेझरचा वापर करतो आणि त्याला फेमटो लेजर अस म्हणतात फेमटो यासाठी की फेमटो सेकंड ड्युरेशनचे पल्सस या लेजर मध्ये वापरले जातात. या लेझरचा मुख्य जो फायदा आहे तो तीन गोष्टींमध्ये आम्ही आम्हाला ऑपरेशनच्या दरम्यान होतो. सगळ्यात पहिला या फेमटो लेझर मुुळे आपल्या लेन्सवर एक आवरण असत ज्याला आम्ही अँटी कॅप्सूल म्हणतो. तर याच्यावर अतिशय करेक्ट सर्क्युलर असं ओपनिंग या फेमटो लेजर द्वारे केल जात. त्याचप्रमाणे त्याचा जो साईज आहे तो आम्हाला आधीपासून ठरवता येतो. त्यामुळे मॅनुअल पद्धतीमध्ये ज्यावेळी आम्ही ऑपरेशन करतो त्यावेळी या ओपनिंगचा साईज जो असतो किंवा शेप असतो हा थोडासा व्हेरिएबल असू शकतो पण फेमटोलेजरन केल्यावर या अँटीकॅप्सुलर ओपनिंगचा साईज परफेक्ट असतो आणि अतिशय सर्कुलर असतो. याचा फायदा लॉंग टर्म असा असतो की आपण डोळ्यामध्ये ज्या लेन्सस बसवत असतो तर त्याच्यावर हे आवरण जर व्यवस्थित सेंटर्ड असेल तर त्यामुळे या लेन्सची पोझिशन स्थिर राहण्यामध्ये दीर्घकाल मदत होऊ शकते. दुसरी जी पद्धत आम्हाला या दरम्यानच वापरता येते ती म्हणजे असलेला मोतीबिंदू आतला जर खूप घट्ट असेल किंवा असेल तर तो लेझरच्या साहा्याने आम्ही कट करून घेतो महणजे थोडक्यात तो मऊ केला जातो आणि याच्यामुळे ऑपरेशनच्या दरम्यान आपल्याला जी फेको एनर्जी वापरली जाते ती कमीत कमी वापरावी लागते आणि त्यामुळे बुबुळाच संरक्षण व्हायला मदत होते. तिसरा फायदा यामध्ये जर बुबूळ योग्य असेल तर त्याला आम्ही इन्सिजन्स म्हणजे छेद सुद्धा या लेझरच्या साहाय्यानेच करतो आणि त्याच्यामुळे आम्हाला पाहिजे तिथे हे छेद करता येतात. काही वेळा याचा वापर आम्ही जर तुमच्या बुबळाची वक्रता जास्त असेल तर ती ठीक करण्यासाठी सुद्धा या इन्सिजनचा वापर करतो. या तीन महत्त्वाच्या गोष्टींमध्ये या लेझरचा वापर केला जातो. अर्थात पेमटो लेझर ही पूर्ण शस्त्रक्रिया करत नाही तर आपल्या फेको पद्धतीला त्याची मदत होते आणि त्यामुळे उरलेला मोतीबिंदूचा भाग म्हणजे जे कट झालेले मोतीबिंदूचे पिसेस काढून आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लेन्स बसवणं हे आम्ही मॅन्युअल पद्धतीनेच करतो ज्यांना ज्यांना आपल्या मोतीबिंदूचा ऑपरेशन हे अद्यावत पद्धतीने करायच असेल त्यांनी जरूर फेमटोलेजर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी विषयी चौकशी करू शकता या फेमटोलेजर असिस्टेड कॅटर सर्जरी मध्ये सुद्धा लेन्स ज्या वापरल्या जातात या रेगुलर कन्व्ेंशनल मेथड मध्ये लेन्स जशा वापरतो तशाच आम्ही वापरतो आणि त्याचे रिझल्ट अतिशय छानच असतात तर जरूर तुम्ही पुढच्या वेळी आमच्या रुग्णालयाला भेट द्याल त्यावेळी या पद्धती विषयी अधिक माहिती तुम्ही आमच्याकडून आणि आमच्या समुपदेशकांकडून घेऊ शकता धन्यवाद [संगीत]
source