Nandadeep Netralay

श्री. सिद्धार्थ बन्सल यांना स्माईल शस्त्रक्रियेमुळे 15 वर्षा नंतर मिळाली आपल्या चष्म्या पासून मुक्ती



श्री. सिद्धार्थ बन्सल यांना स्माईल शस्त्रक्रियेमुळे 15 वर्षा नंतर मिळाली आपल्या चष्म्या पासून मुक्ती

#शर #सदधरथ #बनसल #यन #समईल #शसतरकरयमळ #वरष #नतर #मळल #आपलय #चषमय #पसन #मकत

एका उच्च पदावर नोकरी करणाऱ्या श्री. सिद्धार्थ बन्सल यांना स्माईल शस्त्रक्रियेमुळे 15 वर्षा नंतर मिळाली आपल्या चष्म्या पासून मुक्ती
श्री. सिद्धार्थ बन्सल हे एका नामवंत कंपनीमध्ये एका उच्च पदावर काम करत आहेत, परंतु त्यांना असलेल्या जास्त नंबरच्या चाष्म्यामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन कामात खूप अडथळे येत होते, कॉम्प्युटर वर काम करणे असो की, ड्रायव्हिंग असो की पोहायला जाणे असो या सारख्या सर्वच कामामध्ये अडथळा येत होता.
यावर उपाय शोधत असताना त्यांना त्यांच्या परीचीतांकडून नंदादीप आय हॉस्पिटल बद्दल समजले, तेंव्हा कोणताही विलंब न करता ते नंदादीप आय हॉस्पिटल च्या कोल्हापूर शाखेमध्ये गेले आणि आपल्याला होणाऱ्या त्रासाची माहिती दिली, डॉ. प्रसन्न आरध्ये सरांनी त्यांची अडचण लक्षात घेता त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारण्यात आलेली आणि अत्यंत आधुनिक पद्धतीची स्माईल लासिक शस्त्रक्रियेची माहिती दिली, त्यावर श्री बन्सल यांनी लगेच अपॉईंटमेंट घेऊन सांगली येथे मुख्य शाखेमध्ये आले. त्यांची सर्व प्राथमिक तपासणी झाल्यानंतर नंदादीप आय हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. सौरभ पटवर्धन सर यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया अवघ्या 8 ते 10 मिनिटात पार पाडली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर कोणत्याही स्वरूपाची डोळ्यावरील पट्टी न लावता त्यांना अर्धा तास विश्रांती घेण्यास सांगितले आणि तासाभरातच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच श्री. सिद्धार्थ बन्सल यांना वीणा चष्म्याचे थोडे थोडे दिसू लागल्याने त्यांना फार आनंद झाला, काही तासामध्येच त्यांना सर्व काही स्पष्ट दिसू लागले आणि गेली 15 वर्षे चष्म्यावर अवलंबून असलेले श्री. बन्सल यांना अखेर त्यांच्या चष्म्यापासून मुक्ती मिळाली.
या एकूणच आलेल्या नंदादीप आय हॉस्पिटलच्या अनुभवावर ते खूप खुश होते, तसेच त्यांनी डॉ. प्रसन्ना आराध्ये सर आणि डॉ. सौरभ पटवर्धन सर यांचे आभार मानले आणि नंदादीप मध्ये उपलब्ध सर्व सेवा सुविधांचे आणि उपचार पद्धतीचे कौतुक केले तसेच नंदादीप च्या सर्व स्टाफचेही आभार मानले.

#spectacles #specsremovalsurgery #specsremoval #vision #drsourabhpatwardhan #lasik
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-speciality eye care hospitals founded in 1980 with centres in Sangli, Kolhapur, Belagavi, Ratnagiri, Pune and Mulund with all advanced ophthalmic specialties available under one roof.
Call 9220001000 for appointment
Visit – www.nandadeepeyehospital.org for more information.
Facebook – www.facebook.com/nandadeepeyehospital
Instagram – www.instagram.com/nandadeep_eye_hospital/
Email – nandadeepeyehospital@gmail.com

Transcript :-

हेलो हेलो मेरा नाम सिद्धार्थ बंसल है मैं पिछले 15 सालों से प्रैक्टिस यूज कर रहा था बहुत देगा एक्टिविटीज में स्विमिंग में ड्राइविंग में रात को बाहर निकलने में दिक्कत आखिर में बहुत देर से सोचा था तक मेरे को लाइक करेक्शन सर्जरी करवाना है बट कभी हिम्मत नहीं हो रहा था प्रकार से टमाटर एसेंशियल सर्जरी तो बस मुझको इस नदी के पेड़ के बारे में पता चला हमारे जान-पहचान से तो फ्रेंड मैं आया था उसने के लिए एक दिन और मिस्टर प्रश्न अक्षर से आपस में मिला और जिस तरह समुद्री मेरा चेकअप किया जिस आश्रम में को काउंसलिंग दिया मेरा कॉन्फिडेंस बहुत बड़े है तब मैं को सारे ऑप्शंस बताए गए हैं वो सारी डिटेल दी गई कि आप प्लस माइनस है वो टाइम ऑप्शंस Bigg Boss इन डिटेल इन उसको मेरा फोन पर अपने बूब्स हो गया और मैंने इमिडीएटली सेंपरे ही डिसीजन गया कि आइए आपको बैठता है बहुत अच्छा आप पूरा स्टाफ में इतने अच्छे से पक कि आर्थर सालों से समझाया मेरा अपॉइंटमेंट बनाया अपॉइंटमेंट बनाने का फॉलो किया फोन आया कि 012 को तो फिर यहां से मेरा पॉइंट थोड़ा सा की में टॉपर्स और पटवर्धन द उन्हें मेरा ऑपरेट करने का फाइनल किया सोमवार ऑपरेशन के दिन मैं सुबह 10:00 वहां पहुंचा और तीन उजागर मेरे सारे वापिस टेस्ट कंडक्ट किए एंड इमीडीएटली सर्जरी के लिए 512 तरफ वजन सर्जरी टिप्पणी आई थिंक 6 मिनट इंद्र ओटी और मैं 10 मिनट में आ गया एंड हे वास एबल टो सी हिम इमीडीएटली नॉट क्लीयरली बटन को मिनट देख रहा था इस समय कोई आया इसके ऊपर मेरे को पति ने लगाया कुछ भी टॉपलेस पोज भी नहीं था एंड 2 घंटा ऑब्जर्वेशन के लिए आईएस difficult-1 शेड्यूल सफेद ऑप्शन और मेज़ इंप्रूवमेंट एंड टाइम हॉस्पिटल एंट्री क्लॉक काम में आते आते हैं घर तक आयोजकों की ख्वाइश लोस बैडरूम में एक साइड में खोलकर देख रहा था मेरा प्लेन मोड सेटिंग साइड से चार ड्रॉप्स ऑफ रोज वाटर रिटेंशन लखनऊ फ्लाइट मोड ऑन इलेक्ट्रॉनिक्स पीवीटी यह एडिटिंग एंड ड्रॉइंग एब्स्ट्रेक्शन ऑफिस प्यून फॉरमैट फॉर डॉक्टर्स एंड नर्सेज एंड सब्सक्राइब तो बहुत सारा सब्सक्राइब सब्सक्राइब 159

source