My experience of cataract surgery at Nandadeep Eye Hospital : Dr Madhavi D Patwardhan
#experience #cataract #surgery #Nandadeep #Eye #Hospital #Madhavi #Patwardhan
Dr Madhavi D Patwardhan, Ophthalmologist and founder of Nandadeep Eye Hospital underwent both eyes cataract surgery with trifocal IOL implantation by Dr Sourabh D patwardhan FRCS, MD(AIIMS) International Honoree scholar. She shares her experience of undergoing cataract surgery.
For Appointment- https://wa.me/919028817100?text=Appointment
Transcript :-
[संगीत] नमस्कार मी डॉक्टर माधवी दिलीप पटवर्धन मी गेले 23 वर्ष नेत्रतज्ञ म्हणून काम करते पण माझं जेव्हा स्वतःचं ऑपरेशन झालं मोतीबिंदूचं त्याचा अनुभव मी आपल्याशी शेअर करू इच्छिते मी मला मोठा नंबर होता चश्म्याचा आणि मी बरेच वर्ष कॉन्टॅक्ट लेन्स वापरत होते पण माझा नंबर वाढत चालला होता आणि मला दिसण्यातही प्रॉब्लेम व्हायला लागला होता सौरभने जेव्हा मला चेक केलं तेव्हा असं लक्षात आलं की हा नंबर वाढत जातोय त्यामुळे दृष्टी कमी होते तर त्यासाठी आपण मोतीबिंदू सारखं ऑपरेशन करायला पाहिजे आणि आत आपण आर्टिफिशियल लेन्स बसवायला पाहिजे तर हे मोतीबिंदूचं ऑपरेशन करायच्या आधी म्हणजे मोतीबिंदू मला जास्त नव्हता पण ऑपरेशन मोतीबिंदू सारखंच केलं त्यासाठी आधी आपल्याला बऱ्याच तपासण्या कराव्या लागतात वेगवेगळे मशीन्स आहेत आपल्या कुठल्या नंबरची लेन्स बसवायची ते आपण ठरवण्यासाठी एक लेन्स एक मशीन असतं त्याच्यावर तपासणी होते नंतर आपल्या बुबुळाची तपासणी होते आणखीन आपल्या पडद्याची आणि सगळी तपासणी डिटेल आमच्या माझ्या तपासण्या झाल्या आणि मग असं ठरवलं सौरभनी की ट्रायफोकल लेन्स बसवायची आता हे ट्रायफोकल लेन्सचा फायदा असा आहे की लांबच पण दिसतं त्यांनी आणि जवळचं पण दिसू शकतं त्यामुळे चश्म्याची गरजही भासत नाही तर ते सगळ्या तपासण्या रितसर झाल्या आणि मग लेन्स कुठली बसवायची ते माझं आमचं ठरलं त्यानंतर ऑपरेशन चा माझा अनुभव आपल्याशी मी आपण शेअर करू इच्छिते ऑपरेशन करायच्या आधी आपल्याला डोळ्यात काही ड्रॉप्स घातले जातात म्हणजे डोळा अनेस्थेटाईज होतो फक्त लोकल म्हणजे होतो ते घालून नंतर मग आपल्याला डोळ्यावर एक ड्रेप म्हणतात ते घातलं जातं प्लास्टिकचं आणखीन त्यानंतर मग झोपून झोपल्यावर आपल्याला एक मोठा ब्राईट लाईट डोळ्यावर पडतो त्यानंतर मग ऑपरेशन सुरू झालेलं आपल्याला म्हणजे काही जाणवत नाही आणखीन त्रास तर काहीच होत नाही दुखत नाही आणि एक पाच दहा मिनिटं सौरभ मला म्हणाला की ऑपरेशन आई झालं रेप वगैरे सगळं काढलं डोळा पुसला मला इतका आनंद झाला कारण मला कधीच चश्म्याशिवाय मला चांगलं दिसलं नव्हतं ते ऑपरेशन झाल्याबरोबर मला लेन्स आत घातल्यामुळे मला सगळं छान दिसायला लागलं नंतर तीन दिवसांनी माझं दुसरंही डोळ्याचं ऑपरेशन केलं आणखीन नंतर फक्त त्याच्या नंतर जे ड्रॉप्स वगैरे घालायचे असतात ते सगळं मी घालत होते आणि मला खूप आनंद झाला कारण मला लांबचं तर छान दिसत नाही होतो पण मला विदाऊट चश्मा मला जवळचही अगदी बारीक अगदी सुई पण मला व्हायला येते आता मला अजिबात चश्मा लागत नाही आणि ह्या ऑपरेशनचा आपल्याला अजिबात त्रास होत नाही काही दुखत नाही काही नाही आणखीन पूर्वीसारखं आता पट्टी लावायला लागत नाही आणि ऑपरेशन झाल्याबरोबर आपल्याला गॉगल लावून आपण सगळे आपलं रुटीन सुरू करू शकतो तर हा हे ऑपरेशन हा एक अगदी सुखद अनुभव होता काहीच त्रास होत नाही आणि ऑपरेशनची भीती लोकांना जी वाटते तसं घेण्यासारखं काहीच नाही हे आपल्याला मी सांगू इच्छिते जेव्हा आईला म्हणजे डॉक्टर माधवी पटवर्धन यांना डोळ्याचा त्रास व्हायला लागला त्यावेळी त्यांनी मला दाखवलं आणि मी त्यांचा चेकअप केला डोळ्याचा त्यावेळी असं लक्षात आलं की कॉन्टॅक्ट लेन्स त्या बऱ्याच वर्ष वापरत होता आणि कॉन्टॅक्ट लेन्सचा आता त्यांना त्यांच्या डोळ्याला थोडासा त्रास व्हायला लागला होता तसंच वयामुळे त्यांच्या लेन्स मध्ये बदल चालू झाले होते आणि ज्यामुळे त्यांचा नंबर हळू वाढायला लागलेला होता त्यांना मोतीबिंदू असं म्हणता येणार नाही पण वयामुळे होणारे लेन्स मधले बदल ऑलरेडी चालू झाले होते आणि ज्यामुळे दृष्टीचा जो सुस्पष्टपणा असतो तो हळूहळू कमी व्हायला लागला होता आता याच्यावर उपचार नेमका कोणता करायचा याच्यावर आम्ही विचार विमर्श केला आमचा पूर्वीचा अनुभव आणि अभ्यास याच्यातून आम्हाला असं लक्षात आलं की त्यांची जी डोळ्यातली लेन्स आहे ज्याला आम्ही मोतीबिंदू म्हणतो ती काढून त्या जागी आपण जर इंट्रोक्युलर लेन्स लेन्स बसवली तर त्यामुळे त्यांच्या दृष्टीचा सुस्पष्टपणा परत येईल या लेन्स मध्ये वेगवेगळे अद्यावत प्रकार आहेत आणि मुख्य म्हणजे मला या सर्व लेन्सचा अनुभव आहे याच्यामध्ये ट्रायफोकल लेन्स एक्सटेंडेड डेप्थ मल्टीफोकल लेन्स स्टोरी लेन्स अशा विविध ऍडव्हान्स लेन्सेस मी आतापर्यंत हजारोच्या संख्येने वापरलेल्या आहेत आणि या अभ्यासातून माझ्या असं लक्षात आलं की तिच्यासाठी आणि तिच्या गरजांसाठी ट्रायफोकल लेन्स ही सगळ्यात सुटेबल आहे या लेन्सचा एडवांटेज असा होता की तिला लांब आणि जवळ दोन्ही बिना चश्म्याचं दिसू शकणार होतं अर्थात काही प्रमाणात याच्यामध्ये बारीक अक्षर वाचताना किंवा लांबचं बघताना नंबर लागू शकतो याची आम्हाला जाणीव होती तसेच रात्री खास करून ड्रायव्हिंग करताना लाईटचा थोडासा त्याच्या भोवती वलय दिसू शकतात याची आम्हाला माहिती होती पण त्याचे विषयीचे जे एडवांटेजेस आहेत जे मी स्वतः आणि आईने पण आपल्या पेशंट मध्ये अनुभवले होते त्यामुळे आम्ही ट्रायफोकल लेन्स वापरायचा निर्णय घेतला मी आतापर्यंत बरेच हजारो ऑपरेशन्स केलेले आहेत रिझल्ट्स खूप छान आहेत आमचे आणि त्यामुळे अर्थात आईला माझ्यावर विश्वास होता आणि मलाही अर्थात विश्वास होता की या लेन्सचे आणि या ऑपरेशनचे रिझल्ट उत्तम येतील त्यामुळे आम्ही तिच्या दोन्ही डोळ्याचं मोतीबिंदूचा ऑपरेशन करून ट्रायफोकल लेन्स बसवण्याचा निर्णय घेतला [संगीत]
source