Nandadeep Netralay

आज नंदादीप नेत्रालय, जत शाखेचा तिसरा वर्धापन दीन खूप उत्साहात साजरा करण्यात आला.



आज नंदादीप नेत्रालय, जत शाखेचा तिसरा वर्धापन दीन खूप उत्साहात साजरा करण्यात आला.

#आज #नददप #नतरलय #जत #शखच #तसर #वरधपन #दन #खप #उतसहत #सजर #करणयत #आल

दृष्टी म्हणजे नंदादीप….

हे फक्त एक वाक्य नसून, याची वारंवार प्रचिती येत असल्याचे दिसून येत आहे.

गेली 41 वर्षे अखंडपणे आणि अविरतपणे नेत्र चिकित्सा सेवा पुरवत समाजासाठी मोलाचे योगदान देत असलेले डॉ.पटवर्धन यांचे – नंदादीप नेत्रालय कडून जत शहारा मध्ये देखील गेली तीन वर्षे अखंड आणि अविरत नेत्र सेवा पुरवण्याचे कार्य केले जात आहे, आणि नंदादीप नेत्रालयाच्या या प्रामाणिक कार्याला जत वासियांकडून भरभरून प्रतिसाद आणि शुभेच्छा गेली तीन वर्षे अखंडपणे मिळत आहेत.
आज नंदादीप नेत्रालय, जत शाखेचा तिसरा वर्धापन दीन खूप उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी नंदादीप हॉस्पिटल च्या सर्व स्टाफ सोबतच जत मधील असंख्य लाभार्थी रुग्ण ही उपस्थित होते. जत वासियांनी दाखविलेल्या या प्रेम आणि विश्र्वासा बद्दल नंदादीप कडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
नंदादीप नेत्रालय कडून अशीच खात्रीशीर सेवा जत वासियांना पुरवण्यासाठी नंदादीप नेत्रालय सदैव कटिबद्ध राहील.

धन्यवाद..

Transcript :-

source