Nandadeep Netralay

मोतीबिंदू ऑपरेशननंतर काही लोकांना डोळ्यात त्रास का होतो? Irritation and burning after Cataract



मोतीबिंदू ऑपरेशननंतर काही लोकांना डोळ्यात त्रास का होतो? Irritation and burning after Cataract

#मतबद #ऑपरशननतर #कह #लकन #डळयत #तरस #क #हत #Irritation #burning #Cataract

मोतीबिंदू ऑपरेशननंतर डोळ्यात जळजळ, टोचणे किंवा कोरडेपणा जाणवतोय का?
डॉ. सौरभ पटवर्धन (नंदादीप आय हॉस्पिटल, सांगली) स्पष्टपणे सांगतात की अशा त्रासामागची कारणं काय असतात आणि त्यांच्यावर सोपे उपाय काय आहेत.
या व्हिडिओत ऑपरेशननंतर होणाऱ्या सामान्य त्रासाबाबत आणि त्यावर मिळणाऱ्या योग्य उपचारांबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
डोळ्यांची काळजी कशी घ्यायची हे जाणून घ्या!

Experiencing dryness, irritation, or burning in the eye after cataract surgery?
Dr. Sourabh Patwardhan from Nandadeep Eye Hospital, Sangli, explains the common reasons behind these symptoms and how to treat them effectively.
This video will help you understand the normal healing process after surgery and how to easily manage any discomfort.
Take better care of your eyes—watch now!

#CataractSurgery #DryEyes #EyeCare #NandadeepEyeHospital #EyeHealthTips #HealthTips

Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-speciality eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialities available under one roof.

✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.

Email: nandadeepeyehospital@gmail.com
For appointment: https://wa.me/919028817100?text=Appointment
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER:
The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up-to-date.
Nandadeep Eye Hospital may at any time replace the information available on this channel. We shall not be liable for any direct, indirect, incidental, consequential, or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel, including viruses, regardless of the accuracy or completeness of any such content.
Nandadeep Eye Hospital disclaims any control over, relationship with, or endorsement of views expressed by other YouTube users.
Any links to other websites are provided only as convenience and Nandadeep Eye Hospital encourages you to read the privacy statements of any third-party websites.
All comments will be reviewed by Nandadeep Eye Hospital and may be deleted if deemed inappropriate. Comments which are off-topic, offensive, or promotional will not be posted. The comments/posts are from members of the public and do not necessarily reflect the views of Nandadeep Eye Hospital.

Transcript :-

नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीपाय हॉस्पिटल सांगली मला बऱ्याचदा अस लोक प्रश्न विचारतात की मोतींदूच्या ऑपरेशन नंतर कुठला त्रास असा असतो की जो कॉमनली तुम्ही ऑब्झर्व् करता आपल्या पेशंट मध्ये ज्यावेळी आम्ही मोतींदूचे ऑपरेशन करतो तर आमच्या असं लक्षात येत की जवळजवळ 90 ते 95% रुग्णांना कुठलाच त्रास होत नाही आणि आठवडा महिन्यामध्ये ते पूर्व त्यांच्या पूर्वीच्या कामाला लागतात आणि ऑपरेशन झालय हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही इतके सुरळीत त्यांची ची वाटचाल असते. परंतु आम्ही पाहतो की पाच ते 10 टक्के लोकांना डोळ्याचा कोरडेपणा होणे हे आजकाल दिसून आलय मोतींचे ऑपरेशन नंतर सुद्धा आता याचे महणजे परिणाम काय असतात रुग्णांना तर बऱ्याचदा त्यांना ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा काही दिवस डोळ्याला जळजळ होणे असं वाटू शकतं काही रुग्णांना थोडसं टोचतय किंवा काहीतरी कुपतय असं वाटू शकतं काही लोकांना हा जो त्रास होतो तो पहिल्या काही आठवड्यात होतो आणि त्यानंतर कमी होतो काही लोकांना आणखी काही आठवडे किंवा काही महिने हा त्रास थोडा थोड्या प्रमाणात राहू शकतो तर आम्ही ज्यावेळी पाहिलं की याची कारणं काय आहेत कारण आम्ही सगळ्याच रुग्णांचे ऑपरेशन त्याच पद्धतीने केलेल असत छोट्या छिद्रातूनच केलेल असत आणि तरी सुद्धा काही रुग्णांनाच असा त्रास का होतो आणि याच्यामध्ये काही ऑपरेशनचे काही प्रॉब्लेम असतात का की म्हणजे डॉक्टरांकडून काही चूक झालेली असते का तर आमच्या असं लक्षात आलं की बेसिकली आम्ही जरी सगळ्या रुग्णांच ऑपरेशन त्याच पद्धतीने केल असलं तरी जी बेसिकली हिलिंग प्रोसेस असते म्हणजे जी भरण्याची प्रोसेस असते ती प्रत्येक रुग्णाची वेगवेगळी असते आणि याच्यासाठी याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा याच्यावर परिणाम होत असतो. याच्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी या आहेत की त्या रुग्णाच स्वतःची हेल्थ किंवा निरोगीपणा कसा आहे डोळ्याची हेल्थ कशी आहे ज्या रुग्णांना आधीपासून डोळ्याला थोडासा कोरडेपणा असतो. डोळ्याच्या पापड्यांमध्ये ज्या ग्रंथी असतात ज्याला मी मबन ग्लँड म्हणतो या थोड्याश ब्लॉक असतात. ज्यांना इतर काही आजार असतात जसे ज्यांना डायबिटीस आहे किंवा तो कंट्रोल नाही होतय किंवा कोलेस्ट्रॉल वाढलाय बीपी आहे इतर काही गोळ्या औषधात चालू आहेत सतत पित्ताचा त्रास आहे यांची झोप व्यवस्थित नसते त्याच्यामुळे त्यांची झोप न झाल्यामुळे डोळे हे थोडेसे त्याला त्रास होत असतो. काही लोकांना काही विटामिनच्या डेफिशिअन्स असू शकतात जसं विटामिन डी डेफिशिअन्स असू शकते थायरॉइडचा प्रॉब्लेम असू शकतो. तर अशा कारणांमुळे या रुग्णांना थोडासा जो हिलिंग प्रोसेसमध्ये थोडासा वेळ लागू शकतो. परंतु सगळ्यांचीच हिलिंग प्रोसेस काही दिवसांमध्येही पूर्ण होत असते. ऑपरेशन नंतर जर तुम्हाला अशा प्रकारचा काही त्रास जाणवत असेल तर त्याला बऱ्याचदा आम्ही लुब्रिकेटिंग ड्रॉप्स देतो त्याच्यामुळे डोळ्याला थंड वाटतं आणि टोचण्याच आणि दहाच प्रमाण हे कमी होत जात अर्थात काही लोकांना हे ड्रॉप्स जास्त काळ वापरावे लागू शकत. याच्यासाठी काही आम्ही विटामिन सप्लिमेंट सुद्धा देतो ज्याच्यामध्ये विटामिन डी आहे ओमेगा थ्री आहे ज्याच्यामुळे आपल्या डोळ्यातल्या ज्या ऑईलच्या ग्रंथी आहेत त्या पूर्ववत हव्या डोळ्यातल पाण्याच प्रमाण वाढाव काही लोकांना आधीपासून संधिवात असतो त्यांना अशा लोकांमध्ये डोळ्याच पाण्याच प्रमाण सुद्धा ऑपरेशन नंतर काही काळ कमी होण्याची शक्यता असते त्यासाठी काही विशिष्ट ड्रॉप्स असतात ज्याच्यामध्ये आम्ही डोळ्यातल पाणी वाढवण्यासाठी मदत करतो. आम्ही बऱ्याचदा ऑपरेशन करायच्या आधी सुद्धा हे चेक करत असतो की या रुग्णाला काही प्रमाणात ड्रायनेस आहे का? अर्थात हे सगळ्याच रुग्णांमध्ये आम्हाला आधी आढळत असं नाही कारण बऱ्याचदा हा ड्रायनेस हिडन असू शकतो आणि तो मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर त्याच थोडसं प्रमाण जास्त होऊ शकतं. अशावेळी त्याला काही थेरपी सुद्धा उपलब्ध आहेत जशी आयपीएल थेरपी त्याच्यामध्ये आम्ही लाईटच्या साहाय्याने डोळ्याच्या फापण्याच्या कडांना शेक देतो आणि त्याच्यामुळे डोळ्यातल ऑईलच किंवा तेलाच प्रमाण वाढायला लागतं आणि हा होणारा त्रास हळूहळू कमी होतो. बऱ्याच रुग्णांना अशी एक गैरसमजूत असते की हे जे टोचण आहे जळजळ आहे किंवा मला त्रास होतोय ऑपरेशन झाल्यानंतर याचा अर्थ काहीतरी मोतिमींच्या ऑपरेशन मध्येच बिघाड झालेला आहे. तर बऱ्याचदा असं कुठलही कारण नसतं त्यांना दृष्टी चांगली असते. परंतु हे टोचण्याच किंवा जळजळ होण्याच प्रमाण हे या हिलिंग प्रोसेसच्या स्लोनेस मुळे होत असत आणि हळूहळू जशी जशी हिलिंग प्रोसेस इम्प्रूव् होईल ज्याला आम्ही विविध सप्लिमेंट ड्रॉप्स याच्या साहा्याने मदत करतो तशा पद्धतीने हा त्रास हळूहळू कमी होऊन जातो त्यामुळे यासाठी कुठलेही घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही थोडासा आपल्याला शरीराला या प्रोसेससाठी वेळ द्यावा लागेल धन्यवाद

source