मोतीबिंदूवर उपचारापूर्वीची संपूर्ण चाचणी बद्दल माहिती | Pre-Cataract Surgery Eye Tests Explained
#मतबदवर #उपचरपरवच #सपरण #चचण #बददल #महत #PreCataract #Surgery #Eye #Tests #Explained
मोतीबिंदूच्या ऑपरेशनपूर्वी कोणत्या तपासण्या महत्त्वाच्या असतात?
या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नंदादीप नेत्रालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. सौरभ पटवर्धन हे ऑपरेशनपूर्वी होणाऱ्या तपासण्या, लेन्सची निवड, आणि डोळ्यांची अचूक मोजमाप प्रक्रिया समजावून सांगतात.
आमच्याकडे आहे IOL Master 700, Pentacam, and OCT सारखी प्रगत यंत्रणा आणि अनुभवी डॉक्टरांची टीम उपलब्ध आहे
मोतीबिंदूच्या निदानापासून ऑपरेशनपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया आजच जाणून घ्या.
In this insightful video, Dr. Sourabh Patwardhan from Nandadeep Eye Hospital explains the complete pre-surgery evaluation, including accurate measurements, lens selection, and advanced eye testing technologies like IOL Master 700, Pentacam, and OCT.
Know what to expect before cataract surgery and make the right lens decision based on scientific tests.
👁️ Nandadeep Eye Hospital – Your trusted partner in vision care!
#CataractSurgery #EyeTest #LensSelection #DrSourabhPatwardhan #NandadeepEyeHospital #CataractCare #EyeCare #PreSurgeryTests #BetterVision #VisionCare
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-speciality eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialities available under one roof.
✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.
Email: nandadeepeyehospital@gmail.com
For appointment: https://wa.me/919028817100?text=Appointment
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en
⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER:
The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up-to-date.
Nandadeep Eye Hospital may at any time replace the information available on this channel. We shall not be liable for any direct, indirect, incidental, consequential, or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel, including viruses, regardless of the accuracy or completeness of any such content.
Nandadeep Eye Hospital disclaims any control over, relationship with, or endorsement of views expressed by other YouTube users.
Any links to other websites are provided only as convenience and Nandadeep Eye Hospital encourages you to read the privacy statements of any third-party websites.
All comments will be reviewed by Nandadeep Eye Hospital and may be deleted if deemed inappropriate. Comments which are off-topic, offensive, or promotional will not be posted. The comments/posts are from members of the public and do not necessarily reflect the views of Nandadeep Eye Hospital.
Transcript :-
नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे की जर तुम्हाला मोतीबिंदूचे निदान झालेल असेल आणि तुम्ही आमच्याकडे जर चेकअपला आलात तर कुठल्या कुठल्या तपासण्या या मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या आधी गरजेच्या असतात याविषयी आपण थोडक्यात बोलूया. सर्वप्रथम बऱ्याचदा आमच्याकडे जे रुग्ण येतात त्यांना थोडस अंदूक दिसायला लागलेला असतं किंवा त्यांना रात्री लाईटचा त्रास होत असतो काही लोकांना मात्र दिसणं बरच कमी झालेल असतं आणि अशावेळी ज्यावेळी आम्ही त्यांची प्रीिलिमनरी चेकअप करतो तर त्यामध्ये आम्हाला त्यांना मोतीबिंदूची लागण झालेली आहे याची हे लक्षात येतं आणि हे लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना काही तपासण्या सांगतो. याच्यात सगळ्यात महत्त्वाची तपासणी जी आम्ही अगदी सुरुवातीलाच करतो ती आहे डोळ्याचे मेजरमेंट्स हे आम्ही सुरुवातीला यासाठी करतो की डोळा जो नैसर्गिक स्थितीमध्ये असतो म्हणजे ्याच्यामध्ये आम्ही आता कुठलेही ड्रॉप्स घातलेले नसतात अशा स्थितीमध्ये याच मेजरमेंट केलं तर त्याची क्युरेसी सगळ्यात जास्त असते या मेजरमेंट मध्ये आम्ही मुख्य डोळ्याची जी लेंथ आहे ज्याला आम्ही एकल लेंथ म्हणतो हे मेजर करतो बुबळाची जी वक्रता आहे ज्याला आम्ही कॅरेटोमेट्री म्हणतो ही मेजर करतो आणि डोळ्यातली विविध अंतर जी आहेत म्हणजे बुबळापासून लेन्सच अंतर लेन्स पासून पडद्याचा अंतर हे सगळे मेजरमेंट केले जाते आणि हे आम्ही हाताने करतो का तर नाही याच्यासाठी आता अतिशय अद्यायवत अशी उपकरण उपलब्ध आहेत याच्यामध्ये आमच्याकडे आहे आयएल मास्टर से ह00 हा जगातला सगळ्यात चांगला बायोमीटर मानला जातो यामध्ये या सर्व मेजरमेंट मी जे सांगितले त्याची ची मेजरमेंट करण्याची त्याची क्युरेसी खूप चांगली आहे या मेजरमेंट झाल्यानंतर आम्ही जर त्या रुग्णाच्या बुबळामध्ये काही दोष वाटले तर बुबळ्यासाठी अधिक टेस्ट सांगतो ज्याच्यामध्ये पेंटाकम म्हणजेच बुबळ्याची टोपोग्राफी ही केली जाते काही रुग्णांना बुबळ्याचा स्पेकुलर काउंट म्हणजे जर त्यांची बुबळ्याच्या आत एक लेयर असतो ज्याला एंडोथिलियम म्हणतात याच्यात जर आम्हाला काही दोष जाणवले तर त्या आम्ही टेस्ट करून घेतो काही रुग्णांना आम्हाला ऑपरेशनच्या आधी सुद्धा थोडासा कोरडेपणा आहे असं जाणवतं अशा मी ड्राय आयच्या टेस्ट करून घेतो. या टेस्ट झाल्यानंतर जर तुम्हाला मोतीबिंदू ऑपरेशनची गरज असेल तर त्यानंतर आम्ही बाहुली मोठी करायचा औषध घालतो आणि त्याचबरोबर आपल्या पडद्याची तपासणी सुद्धा केली जाते या पडद्याच्या तपासणीमध्ये मुख्यतः दोन प्रकारच्या टेस्ट होतात यातली पहिली टेस्ट असते ती म्हणजे फंडस फोटो म्हणजे आम्ही पडद्याची पूर्ण चेकअप करून घेतो दुसरं ओसीटी टेस्ट हे एखाद्या प्रकारचा सीटी स्कॅन नसतो जो आम्ही आपल्या डोळ्याच्या पडद्याचा करत असतो या दोन्ही टेस्ट मध्ये तुमच्या पडद्यामध्ये कुठले जर दोष असतील अगदी बारीक दोष जरी असतील जे आपल्याला आपल्या साध्या डोळ्याने दिसू शकत नाहीत असे दोष सुद्धा या पडद्याच्या तपासणीमध्ये आपल्याला कळून येतात या सर्व तपासण्यांचा मुख्य जो उपयोग असतो तो म्हणजे पुढची आपल जी निर्णय प्रक्रिया आहे ती करण्याबाबत या निर्णय प्रक्रियेमध्ये मध्ये मुख्यते काय काय गोष्टी असतात सगळ्यात महत्त्वाचं आम्ही हे पाहतो की तुम्हाला दृष्टी येण्याची शक्यता कशी आहे जर तुमच्या सर्व तपासण्या चांगल्या असतील याच्यामध्ये बुबुळापासून मागच्या नसेपर्यंत कुठलेही दोष नसतील तर आम्हाला माहिती असतं की तुम्हाला दृष्टी ही चांगलीच येणार आहे ऑपरेशन नंतर तपासणीच्या दरम्यान जर आम्हाला काही विशिष्ट दोष आढळले जसं पडद्यामध्ये काही दोष आहेत किंवा नसेल मध्ये काही दोष आहेत तर या दृष्टीने आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतात एक याच्यासाठी आपल्याला काही ट्रीटमेंटची गरज आहे का हे पाहाव लागतं तसच तुम्हाला दृष्टीची शक्यता किती असेल ऑपरेशन नंतर याविषयी सुद्धा तुम्हाला याची माहिती दिली जाते त्याचप्रमाणे आपण लेन्स कुठली निवडायची हे सुद्धा या सर्व तपासण्यांवरच अवलंबून असत बुबळाची जी वक्रता आहे ती ज्यावेळी आम्ही तपासतो त्यानंतर सुद्धा आपल्याला लेन्स कुठल्या प्रकारची वापरायची आहे किंवा ऑपरेशनच्या दरम्यान तुमच्या भुबळ्याची वक्रता नॉर्मलाईज करण्यासाठी आपण कुठल्या प्रकारची पद्धती वापरायची आहे याच्यावर आम्ही विचार करत असतो आणि त्यानुसार आम्ही डिसिजन घेत असतो. आता या सर्व तपासण्या झाल्यानंतर ज्यावेळी आम्ही फायनली तुम्हाला सांगतो की तुम्हाला या पद्धतीची लेन्स गरजेची आहे ज्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल आणि दुसरं तुम्हाला दृष्टी येण्याची शक्यता किती आहे याची सुद्धा तुम्हाला कल्पना दिली जाते. तुम्हाला लेन्स कुठली निवडायची यासाठी दोन किंवा तीन ऑप्शन्स हे दिले जातात. ही लेन्स कुठली निवडायची ही या ऑपरेशनच्या आधीच्या तपासण्यांवर अवलंबून असतच पण त्याचबरोबर तुमच्या गरजा तुमच्या भविष्यातल्या गरजा आणि तुम्हाला आत्ता होणारे त्रास या सगळ्यांवर डिपेंड आपली लेन्स चॉईस असते या सर्व मेजरमेंट मधून आम्ही ज्यावेळी लेन्स चॉईस करतो त्याचप्रमाणे तुम्हाला जर अद्यावत अशा टोरिक लेन्स ट्रायफोकल लेन्सस किंवा इडऑफ लेन्स गरजेचे आहेत की नाहीत आणि त्याचप्रमाणे तुम्हाला त्या उपयुक्त होतील की नाही हे सुद्धा आम्हाला या सर्व मेजरमेंट वरन दिसून येत जस एक्झाम्पल जर आम्हाला बुबळाच्या वक्रतेमध्ये काही दोष आढळला तर आम्ही तुम्हाला स्टोरिक लेन्सचा सल्ला देतो तसच आमच्या मेजरमेंट मध्ये तुमच्या डोळ्याचे सेंट्रेशन ओव्रऑल डोळ्याची हेल्थ व्यवस्थित असेल तर तुम्हाला अद्यावत अशा इडऑफ किंवा ट्रायफोकल लेन्ससचा सल्ला दिला जातो. त्याची सर्व माहिती डॉक्टर आणि समुपदेशक तुम्हाला देतील. तुम्हाला किंवा तुमच्या नातेवायकांमध्ये कुणालाही जर मोतीबिंदू चालू झालेला असेल तर जरूर तुम्ही आमच्या हॉस्पिटलला भेट देऊ शकता आमच्या इथले अद्यावत इक्विपमेंट तसेच सर्व तज्ञ डॉक्टर्स तुम्हाला योग्य तो सल्ला देतील धन्यवाद
source