Premature babies needs retinal checkup in first month (not later than that)
#Premature #babies #retinal #checkup #month
Premature babies (born before 35 weeks and weight 2 kg..or Required NICU) needs retinal checkup in first month (not later than that)
Spread this message and you may save a baby from becoming blind..
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-speciality eye care hospitals founded in 1980 with centres in Sangli, Kolhapur, Belagavi, Ratnagiri, Pune, Mulund (Mumbai) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.
✅CONTACT US:
phone: 92 2000 1000
For Appointment- https://wa.me/919028817100?text=Appointment
Email: nandadeepeyehospital@gmail.com
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en
Transcript :-
रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी म्हणजे काय काय तुम्हाला वाटत असेल हे अवघ्या चार आठवड्याचं प्रीमॅच्युअर बाळ म्हणजे जे 35 आठवड्याच्या आधी जन्मले ते आमच्या ऑपरेशन थिएटर मध्ये काय करतात त्याला एक आजार झालाय ज्याला रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी म्हणतात आणि त्याच्यामुळे येस कम्प्लीट ब्लाइंडनेस येऊ शकतो जर आपण वेळीस ट्रीटमेंट नाही दिली त्याच्यासाठी लेझर्स आणि इंजेक्शनची ट्रीटमेंट उपलब्ध आहे तर एव्हरी प्रीमॅच्युअर बेबी 35 आठवड्याच्या आधी आणि दोन किलोग्राम पेक्षा कमी वजन असेल असेल आयसीयू मध्ये राहिला असेल तर लक्षात ठेवा त्याची रेटिना स्पेशलाईज करून चेकअप पहिल्या महिन्यातच होणं फार महत्त्वाच आहे यामुळे तुम्ही एखाद्या बाळाचा विजन वाचवू शकता थँक्यू
source


