Nandadeep Netralay

Retired Army Captain चा नंदादीप नेत्रालायामधील अनुभव | Vision Restored



Retired Army Captain चा नंदादीप नेत्रालायामधील अनुभव | Vision Restored

#Retired #Army #Captain #च #नददप #नतरलयमधल #अनभव #Vision #Restored

निवृत्त आर्मी कॅप्टन नंदादीप नेत्र रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आलेल्या त्यांचा अनुभव शेअर करत आहेत. त्यांच्या दृष्टिदोषावर यशस्वी उपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांची काळजीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. नंदादीपमध्ये त्यांना मिळालेली सेवा, अद्ययावत तंत्रज्ञान आणि अपुलकी यामुळे त्यांचा अनुभव खूपच खास ठरला.
Watch as a retired Army captain shares his heartfelt experience at Nandadeep Eye Hospital. In this short video, he talks about the exceptional care and advanced cataract surgery he received. From precise diagnosis to the expert surgery, hear how Nandadeep’s skilled team and state-of-the-art technology helped restore his vision. Discover why he recommends Nandadeep Eye Hospital for eye treatments.

#CataractSurgery #PatientStory #NandadeepEyeHospital #VeteranExperience #EyeCare

Transcript :-

1998 मध्ये आर्मी मधून रिटायर झालो हे जे लास्ट रँक कॅप्टन मध्ये मी रिटायर होऊन आलो सांगली हॉस्पिटल मध्ये माझ्या डोळ्याच्या ऑपरेशन साठी आलो होतो माझे डोळे आता वीक झालेत माझं वय 76 चालू आहे आणि डोळ्याला अंधार येत असल्यामुळे आणि लांब स्पष्ट दिसत नसल्यामुळे मी निर्णय घेतला की नंदादीप हॉस्पिटल मध्ये माझं ऑपरेशन डोळ्याचं करायचं तुमच्या डोळ्याला पडदे आलेत त्याच्यानंतर मोतीबिंदू आहे तर तुमचं ऑपरेशन एकदम चांगल्या प्रकारे होणार त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं ऑपरेशन मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काही टेन्शन घ्यायची जर नाही ऑपरेशन फार चांगलं होणार आणि दहा मिनिटाचा ऑपरेशन आहे ऑपरेशन इज सक्सेसफुल आणि व्हेरी वेल यहा पर किसी कोई किस पीस करने वाला या कोई हिंकी फिंकी करने वाला बात कभी देखा नही ना मुझे किसी ने किया ना अन्य कोई वृद्ध व्यक्ति है कोई ऐसा वैसा है किसी को नही बहुत अच्छा स्टाफ है आपने कोऑपरेट किया इसलिए आपका सबका मैं धन्यवाद करता हूं

source