नंदादीप नेत्रालयची सांगली स्टॅंड शाखेचे आता नवीन आणि प्रशस्त जागेत स्थलांतर |
#नददप #नतरलयच #सगल #सटड #शखच #आत #नवन #आण #परशसत #जगत #सथलतर
सांगलीचे सुप्रसिद्ध डॉ. पटवर्धन यांचे
🟣 नंदादीप नेत्रालय 🟣
१९८० पासून अविरत नेत्रसेवा
नंदादीप नेत्रालयची सांगली स्टॅंड शाखेचे आता नवीन आणि प्रशस्त जागेत स्थलांतर….
🏥 नवीन पत्ता:- 296/B, C/o डॉ. जुमराणी, भोरे किराणा शेजारी,
बापट बाळ शाळेजवळ, सांगली
सांगलीकरांना गेली 43 वर्षे अखंड आणि अविरत नेत्र उपचार सेवा पुरवत असलेले सुप्रसिध्द डॉ. पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय आता नवीन जागेत आणखी नवीन आणि अत्याधुनिक सुविधांसह सज्ज झाले आहे.
🙏🏻आज पर्यंत सांगलीकरांसोबत संपूर्ण महाराष्ट्राच्या विश्वासाला पात्र ठरलेले नंदादीप नेत्रालयाच्या या शाखेला सांगलीकरांच्या मिळत असलेल्या प्रतिसादा बद्दल खूप खूप धन्यवाद…
👀नंदादीप नेत्रालया मध्ये आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार एकाच छताखाली सर्वसामान्यांना परवडेल अशा अल्प दरात उपलब्ध आहेत.🏥
नाव नोंदणीसाठी फोन :📞
7588046999 / 9220001000


