Nandadeep Netralay

Saved vision of 14 years old girl | Advanced KERATOCONUS Treatment



Saved vision of 14 years old girl | Advanced KERATOCONUS Treatment

#Saved #vision #years #girl #Advanced #KERATOCONUS #Treatment

#keratoconus #eyedisease #vision #drsourabhpatwardhan
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-speciality eye care hospitals founded in 1980 with centres in Sangli, Kolhapur, Belagavi, Ratnagiri, Pune and Mulund with all advanced ophthalmic specialties available under one roof.
Call 9220001000 for appointment
Visit – www.nandadeepeyehospital.org for more information.
Facebook – www.facebook.com/nandadeepeyehospital
Instagram – www.instagram.com/nandadeep_eye_hospital/
Email – nandadeepeyehospital@gmail.com

Transcript :-

नमस्कार मी संजय वसंत कदम सांगोला मला या हॉस्पिटल बद्दल सहा वर्षांपूर्वीच ऑलरेडी माहीत होतं कारण का तर मी वडिलांना या ठिकाणी घेऊन आलो होतो आणि त्यांची ट्रीटमेंट जी झालेली होती ती व्यवस्थित झालेली होती आणि एक चार महिन्यापूर्वी माझी मुलगी हर्षदा कदम हिला अचानक दिसण्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी तिला या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आणि या ठिकाणी तिचं निदान झालं की तिला केरीटोकोनस हा आजार झालेला आहे आणि त्याच्याबद्दल मला माहिती सांगितली आणि त्याचं लगेच मी निर्णय घेतला आणि कारण निदान व्यवस्थित झाल्यामुळे आणि डॉक्टर सीमा मॅडम यांनी तिचं ऑपरेशन व्यवस्थित केलेला आहे आणि त्याच्यानंतर तिला एक महिन्यानंतर एक लेन्स दिलेले आहेत आणि त्या लेन्समुळे तिला 100% दिसतंय पहिलं तिला एक चार महिन्यापूर्वी जवळचं सुद्धा दिसायचा प्रॉब्लेम होता आज तिला बोर्डवरच वगैरे लहानात लहान जेवढं लहान आहे तेवढं व्यवस्थित दिसत आहे त्यामुळे आमचं जे टेन्शन डोक्याचं होतं ते पूर्णपणे गेलेलं आहे आम्ही फार खुश आहोत आणि दृष्टी म्हणजे नंदादीप हॉस्पिटल असं समजायला काही अडचण नाही मी डॉक्टर सीमा कृष्णा माने नंदादीप नेत्रालयामध्ये बुबुळ तज्ञ म्हणून काम करत आहे कॅरॅटोकोनस हा एक बुबुळाचा आजार आहे ज्याच्यामध्ये बुबुळाचा आकार हा नॉर्मल बुबुळापेक्षा वेगळा असतो त्याचबरोबर बुबुळाची जी जाडी आहे ती कालांतराने हळूहळू कमी होत जाते आकार आणि जाडी या दोघांमधला झालेला फरक याच्यामुळे पेशंटच्या नंबर मध्ये बरीच तफाव तफावत येते आणि त्याच्यामुळे त्याची नजर हळूहळू कमी होऊ लागते हा आजार लहान पणी साधारण एक बारा ते 14 वर्षापासून सुरू होऊ शकतो आणि तो वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत हळूहळू करून वाढतो आम्ही जनरली सगळ्या लहान मुलांना वर्षातून एकदा रेग्युलर चेकअप करायला लावतो हा आजार हा नॉर्मल कॉमन आजार नाही आहे फक्त काही लोकांमध्ये ज्यांच्यामध्ये जेनेटिक प्री डिस्पोजिशन असतं अशा लोकांमध्ये हा आजार आहे पण जर याचं वेळेचं निदान नाही झालं तर लहान लहान मुलांची नजर ही कायमस्वरूपी कमी होऊ शकते त्यांना लेझी आय म्हणजे आळशी डोळा हा कायमस्वरूपी राहू शकतो त्यातलं महत्त्वाचं कारण हे केरटोकोनस हे आहे योग्य वेळी साधारण वर्षातून एकदा रेग्युलर चेकअप केलं तर आम्हाला काही तपासण्यांमध्ये हा आजार पेशंटला आहे हे असं लक्षात येतं आणि त्यानुसार योग्य ती ट्रीटमेंट आम्ही पेशंटला देऊ शकतो केटोकोनस मध्ये दोन ते तीन प्रकारच्या ट्रीटमेंट असतात ज्याच्यामध्ये सी थ्री हार ही एक विशिष्ट प्रकारची ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये केरॅटोकोनस वाढवण्या वाढण्याचे प्रमाण या ट्रीटमेंट नंतर स्टॉप होतं म्हणजे त्याची जी गती आहे ती आपल्याला थांबवता येते आणि पेशंटला त्यानंतर आपण चश्म्याचा नंबर किंवा स्पेशलाइज कॉन्टॅक्ट लेन्स देऊ शकतो जेणेकरून त्यांची नजर ही इन नॉर्मल माणसाच्या नजरे इतकी आपल्याला कायमस्वरूपी ठेवता येऊ शकते

source