“Smile Lasik Surgery” मोठ्ठ्या नंबर चा चष्मा घालवा काहीच मिनिटात(High Number Specs Gone Within Mins)
#Smile #Lasik #Surgery #मठठय #नबर #च #चषम #घलव #कहच #मनटतHigh #Number #Specs #Mins
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.
#smile #smilesurgery #painfree #bladeless #eyehealth #eyes #eyehospital #timesaving #instantresults
✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.
Email: nandadeepeyehospital@gmail.com
For Appointment- https://wa.me/919028817100?text=Appointment
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en
Transcript :-
[संगीत] माझं नाव आदिती विजय कांबळे मला खूप नंबरचा चश्मा होता त्याच्यामुळे मला लांबचं फारस दिसत नव्हतं गाडीवरून येताना त्रास होत होता पावसात वगैरे विदाऊट चश्मा गाडी चालवताना त्रास होत होता त्याच्यानंतर आम्ही पटवर्धन डॉक्टरांकडे आलो आणि त्यांनी आम्हाला स्माईल करण्याचा सल्ला दिला आणि ऑपरेशन हे खूपच कमी वेळात झालं आणि करताना काही सुद्धा दुखलेलं नाही आहे दहा मिनिटाची प्रोसिजर होती सगळी त्याच्यानंतर आता दोन ते तीन दिवसांमध्येच भरपूर फरक पडलेला आहे आणि आता विजन सुद्धा क्लिअर झालेला आहे डॉक्टर सुद्धा म्हटले की ऑपरेशन खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे तर मी सरांच त्याबद्दल मनापासून आभार मानते थँक्यू
source