आता चष्म्यापासून मिळवा कायमची सुटका | Specs Removal Laser | Get Freedom From Spectacles (Marathi)
#आत #चषमयपसन #मळव #कयमच #सटक #Specs #Removal #Laser #Freedom #Spectacles #Marathi
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-speciality eye care hospitals founded in 1980 with centres in Sangli, Kolhapur, Belagavi, Ratnagiri, Pune, Mulund (Mumbai) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.
Call 9220001000 for appointment
✅CONTACT US:
phone: 92 2000 1000
For Appointment- https://wa.me/919028817100?text=Appointment
Email: nandadeepeyehospital@gmail.com
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en
#SpecsRemovalLaser #EyeLaser #LaserEyeSurgery #LasikSurgery #LaserOperation #smileLASIKLaser #smileLaserSurgery #EyeSurgery #VisionCorrection #LaserEyeTreatment #MyopiaCorrection
Transcript :-
नमस्कार मी सानिका माळी मला गेले सहा वर्ष चष्मा होता पण चष्मा असल्यामुळे सगळ्यांच्याच आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत राहतो आणि माझी पण अशी मनापासून इच्छा होती की चष्मा जावा माझा मला आवडत नव्हता चश्मा पहिल्यापासून त्यामुळे मी सर्च केलं नंदा हॉस्पिटल म्हणजे आपला चषमा जाऊ शकतो हे मला सांगितलं नंतर मी हॉस्पिटलला भेट दिली आणि मनापासून आज असं वाटलं म्हणजे हॉस्पिटल खूप छान आहे क्लीन आहे आहे हिला साफ करे एक नंबर आहे गेली त्यानंतर माझी तपासणी झाली क्लासिकच्या आधी तपासणी असते स्क्रीनिंग आहे त्यात असं झालं की मी क्लासिक साठी एलिजिबल आहे त्यानंतर मला डेट दिली सर्जरीची गुरुवार होता त्या दिवशी आणि ती सर्जरी चांगलीच झाली कालच माझी लायसिकची सर्जरी झाली आणि आज मी सगळं काही असं क्लिअर मला दिसतंय सगळं चश्मे चश्मा सगळं पाहू शकते तर थँक्यू नंदादीप मला दृष्टी दिला
source


