स्टीव्हन्स-जॉनसन सिंड्रोम (Stevens-Johnson syndrome) त्वचा आणि डोळ्यांचा एक दुर्मिळ, गंभीर विकार
#सटवहनसजनसन #सडरम #StevensJohnson #syndrome #तवच #आण #डळयच #एक #दरमळ #गभर #वकर
In this important video, Dr. Seema Mane, a renowned ophthalmologist, sheds light on the rare and severe conditions known as Stevens-Johnson Syndrome (SJS) and Toxic Epidermal Necrolysis (TEN). Dr. Mane explains the seriousness of these diseases, their causes, and their profound effects on the body. She also discusses the critical treatments available for managing these eye-threatening conditions.
In this video, you’ll learn about:
*What are Stevens-Johnson Syndrome (SJS) and Toxic Epidermal Necrolysis (TEN)?
*The severity and seriousness of these diseases
*Causes of SJS and TEN:
*Medications
*Infections
*Other risk factors
*Effects and symptoms of these diseases:
*Skin and mucous membrane involvement
How these serious conditions are treated:
*Immediate medical interventions
*Long-term care and management strategies
*Importance of early diagnosis and prompt treatment
📌 If you found this video informative, please like, comment, and subscribe for more health education and insights from experts like Dr. Seema Mane!
#StevensJohnsonSyndrome #ToxicEpidermalNecrolysis #RareDiseases #SJS #TEN #DrSeemaMane #HealthAwareness #SeriousConditions #Ophthalmology #MedicalEducation #DiseaseTreatment #HealthCare #EmergencyMedicine #SkinConditions
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.
✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.
For Appointment- https://wa.me/919028817100?text=Appointment
Email: nandadeepeyehospital@gmail.com
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en
⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER:
The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up-to-date.
Nandadeep Eye Hospital may at any time replace the information available on this channel. We shall not be liable for any direct, indirect, incidental, consequential, or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel, including viruses, regardless of the accuracy or completeness of any such content.
Nandadeep Eye Hospital disclaims any control over, relationship with, or endorsement of views expressed by other YouTube users.
Any links to other websites are provided only as convenience and Nandadeep Eye Hospital encourages you to read the privacy statements of any third-party websites.
All comments will be reviewed by Nandadeep Eye Hospital and may be deleted if deemed inappropriate. Comments which are off-topic, offensive, or promotional will not be posted. The comments/posts are from members of the public and do not necessarily reflect the views of Nandadeep Eye Hospital.
Transcript :-
नमस्कार नंदादीप आय हॉस्पिटल मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी जे बोलणार आहे हे पर्टिक्युलर डिसीज बद्दल ज्याचं नाव आहे एस जे एस टी एन म्हणजेच स्टीन जॉन्सन सिंड्रोम अँड टॉक्सिक एपिडर्मल नेकोला हा अतिशय अतिशय म्हणजे अतिशय दुर्मिळ आजार आहे तुम्ही कधी याच्याबद्दल ऐकलं ही नसेल पण ज्यांच्या घरामध्ये याचे पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी हा अगदी मोठा डोंगर कोसळल्यासारखा आजार आहे कारण की हा डोंगर एका साध्या गोळीमुळे किंवा साध्या इन्फेक्शन मुळे होतो ज्याच्यामध्ये तुमच्या बॉडीवरती बरीच सारी रिएक्शन येते ऍलर्जी येते आणि पेशंट त्यातून जोपर्यंत सावरत नाही तोपर्यंत त्याला समजतं की त्याच्या डोळ्यातले अश्रू कायमस्वरूपी सुकलेले आहेत त्याचं बुगुळ पांढर पडलेला आहे डोळा चिटकलेला आहे असे मल्टिपल कॉम्प्लिकेशन होतात आणि त्यांना कायमस्वरूपी त्यांचं विजन किंवा त्यांची नजर गमवावी लागते तर या अशा आजाराचं थोडंफार माहिती देण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला जर एस जेएस किंवा तुमच्या नजदीकच्या कुणालाही एसजीएस असेल किंवा टी एन अशा आजार झाले असेल तर लवकरात लवकर येऊन बुबुळाच्या डॉक्टरांना दाखवणं आणि स्पेशलाइज ट्रीटमेंट ज्याच्यामध्ये पंकटल कॉटरी पंकट्टल प्लग म्युस मेंब्रेन ग्राफ्टिंग स्क्लेरल कॉन्टॅक्ट लेन्सेस ज्याच्यामध्ये आपण ऑथोराइज सेंटर आहोत बोस्टन साईट आणि क्रोज लेन्सेस आणि इतर काही सिम्लेफ्रॉन किंवा बुबुळाचे काही सर्जरी अशाच टाईपच्या सगळ्या सर्जरी आपल्यामध्ये होतात आणि याच्या एसजीएस च्या पेशंटला मानसिक सपोर्ट देण्यात साठी एसजीएस सपोर्ट ग्रुप facebook वर कार्यरत आहे जो ज्याच्यामध्ये मी पेशंटशी पर्सनली बोलते जेणेकरून त्यांना एक मानसिक आधार मिळावा या पेशंट मध्ये जो काही ड्रायनेस होतो हा इरिव्हर्सिबल ड्रायनेस असतो त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी ड्रॉप्स वरती डिपेंडेंट राहावं लागतं तर कृपा करून असे जर पेशंट तुमच्या आजूबाजू किंवा रिलेटिव्ह मध्ये किंवा घरात असतील किंवा तुमच्या गावात असतील आणि तुमच्या नोंद फ्रेंड सर्कल मध्ये असतील मित्र-मित्रांमध्ये असेल तर त्यांना ह्या एसजीएस ग्रुप जॉईन करायला सांगा जेणेकरून त्यांना एक मानसिक आधार मिळेल आणि लवकरात लवकर भूगोळ तज्ञांकडे खूप स्पेसिफिक आणि खूप कमी भूगोळ तज्ञ आहेत जे या आजाराचं प्रॉपर ट्रीटमेंट करतात आणि त्यांच्याकडे त्यांना पाठवण्यासाठीही आम्ही त्यांची मदत करतो तुमच्या शहरात जे कोणी असे स्पेशलाइज ट्रीटमेंट देणारे डॉक्टर आहेत त्यांच्याशीही तुमचा कॉन्टॅक्ट करायला आम्ही पूर्ण करतो मदत करू आणि 24 बाय से आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आहोत थँक्यू
source