उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी? | Dr. Sourabh Patwardhan – Nandadeep Eye Hospital
#उनहळयत #डळयच #कळज #कश #घयव #Sourabh #Patwardhan #Nandadeep #Eye #Hospital
उन्हाळ्याचे वाढते तापमान डोळ्यांसाठी घातक ठरू शकते. नंदादीप आय हॉस्पिटलचे नेत्रतज्ज्ञ डॉ. सौरभ पटवर्धन यांच्याकडून जाणून घ्या उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी.
या व्हिडिओमध्ये ते सांगतात:
– उन्हात डोळे लाल होणे, दाह व ड्रायनेस का होतो
– UV किरणांचा डोळ्यांवर होणारा दुष्परिणाम
– गॉगल्स, फोटोक्रोमिक आणि डे-नाईट ग्लासेसचे फायदे
– लहान मुलांनी सुद्धा गॉगल्स का वापरावेत
– घरगुती उपाय – थंड पाण्याची पट्टी
उन्हाळ्यात डोळ्यांचं योग्य रक्षण कसं करावं यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा आणि शेअर करा!
Scorching summer heat can seriously affect your eyes. In this informative video, Dr. Sourabh Patwardhan, Eye Specialist at Nandadeep Eye Hospital, explains how to care for your eyes during summer.
Watch to learn about:
– Why do eyes become red, irritated, or dry in the sun
– How UV rays increase the risk of cataracts and retinal diseases
– Benefits of wearing sunglasses, photochromic & day-night glasses
– Why should children even use protective eyewear
– A simple home remedy – cold water compress for tired eyes
This summer, don’t ignore your eye health. Watch the full video and share it with others!
#EyeCare #SummerEyeTips #NandadeepEyeHospital #DrSourabhPatwardhan #UVProtection #Sunglasses #DryEyes #EyeHealth
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-speciality eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialities available under one roof.
✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.
Email: nandadeepeyehospital@gmail.com
For appointment: https://wa.me/919028817100?text=Appointment
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en
⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER:
The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up-to-date.
Nandadeep Eye Hospital may at any time replace the information available on this channel. We shall not be liable for any direct, indirect, incidental, consequential, or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel, including viruses, regardless of the accuracy or completeness of any such content.
Nandadeep Eye Hospital disclaims any control over, relationship with, or endorsement of views expressed by other YouTube users.
Any links to other websites are provided only as convenience and Nandadeep Eye Hospital encourages you to read the privacy statements of any third-party websites.
All comments will be reviewed by Nandadeep Eye Hospital and may be deleted if deemed inappropriate. Comments which are off-topic, offensive, or promotional will not be posted. The comments/posts are from members of the public and do not necessarily reflect the views of Nandadeep Eye Hospital.
Transcript :-
नमस्कार मी डॉक्टर सौरव पटवर्धन नंदादीप आय हॉस्पिटल सध्या उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्याचा तुम्हाला माहिती आहे की डोळ्याला बऱ्याचदा ज्यांचं काम खास करून बाहेर आउटडोर्स मध्ये असतं जास्त उन्हामध्ये काम करायचं असतं तर त्यांना डोळ्याचा दाह होणे किंवा ड्रायनेस होणे किंवा डोळे लाल होणे हे प्रकार खूप वाढतात आणि याच्यामुळे काही लोकांना खूप त्रास सुद्धा होतो तर याच्यापासून आपला बचाव कसा करावा या विषयी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं लक्षात घ्या की ज्यांना उन्हामध्ये काम करायची पूर्वीपासून सवय असते त्यांना काही वेळा बराच काळ उन्हात काम केल्यानंतर सुद्धा त्यांना डोळ्याला एक प्रकारच संरक्षण असत कारण त्यांना डोळ्याला या प्रकारच्या उन्हाची सवय झालेली असते परंतु तरी सुद्धा हे लोक ज्यावेळी कंटिन्यूअसली बराच काळ काम करतात उन्हामध्ये त्यावेळी उन्हाच्या परिणामामुळे त्यांच्या डोळ्यांमध्ये काही बदल हे हळूहळू वाढत असतात म्हणूनच आम्ही डोळ्यामध्ये मास वाढलेल पाहतो अशा लोकांमध्ये हे जास्त प्रमाण असत ज्यांचा उन्हातशी संबंध जास्त येतो डोळा लाल होणे किंवा डोळे कोरडे होणं हा प्रकार सुद्धा अशा लोकांमध्ये वाढतो उन्हामध्ये युव्ही लाईट सुद्धा असल्यामुळे डोळ्यामध्ये मोतीबिंदूच प्रमाण वाढणे पडद्यावर एज रिलेटेड डीजनरेशन होणे या प्रकारचे सुद्धा आजार जे लोक उन्हात जास्त काळ काम करतात त्यांच्यामध्ये होत असतात या उन्हाच्यामुळे जो इमजएट परिणाम होतो तो म्हणजे डोळ्याचा ड्रायनेस आणि ज्याच्यामुळे दा होतो डोळे लाल होतात या सर्वापासून वाचवण्यासाठी एक अतिशय साधा उपाय आहे तो म्हणजे उन्हात गेल्यावर संरक्षण करण्यासाठी गॉगल वापरणे ज्यांना चश्म्याचा नंबर असतो त्यांना आता चश्म्याच्या नंबरचा सुद्धा गॉगल उपलब्ध आहे काही लोकांना ज्यांना चश्मा आहे आणि त्यांना कधी कधी इनडोर आणि कधी कधी आउटडोर काम करायचं असतं त्यांना फोटोक्रोमिक ग्लासेस किंवा डे नाट आम्ही चश्मा ज्याला म्हणतो अशा प्रकारचे ते वापरू शकतात जेणेकरून ज्यावेळी ते उन्हात जातील त्यावेळी त्यांची जी ग्लास असते ती थोडीशी शेड होईल त्याला डार्क शेड झाल्यामुळे उन्हाचा परिणाम त्यांच्या डोळ्यावर कमी होईल बरीचशी लहान मुलं सुद्धा मी पाहतो जी भर उन्हामध्ये खेळत असतात बाहेर तर याचा लॉंग टर्म परिणाम हा डोळ्यावर होणारच असतो त्यामुळे अशा मुलांना सुद्धा जर तुम्ही व्यवस्थित चांगले गॉगल दिलेत उन्हात खेळण्यासाठी वापरण्यासाठी तर त्याचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही पाहत असाल की जे आंतरराष्ट्रीय खेळाडू असतात जे आपण पिचवर पाहतो तर ते सुद्धा अशा प्रकारचे गॉगल वापरूनच खेळत असतात जेणेकरून ह्या उन्हाचा त्रास त्यांना होऊ नये. त्यामुळे लक्षात ठेवा आपल्या भागामध्ये भारतामध्ये ओव्रऑलच ऊन हे जास्त प्रमाणात आहे अर्थात याच्यामुळे खूप फायदे आहेत आपले की एन्व्यरमेंटला जास्त उन्हामुळे आपली माहिती आपल्याला ग्रीकल्चरल इंडस्ट्री खूप डेव्लप आहे पण या उन्हापासून आपल्या डोळ्याच सुद्धा संरक्षण करणं हे अतिशय महत्त्वाच आहे गॉगल शिवाय दुसरा एक आपल्याला याच्यासाठी उपाय करता येईल ते म्हणजे तुम्ही ज्यावेळी बाहेरून घरात येता ज्यावेळी उन्हात काम करून आलेला असता त्यावेळी डोळ्याच दहा कमी करण्यासाठी तुम्ही थंड पाण्याची थोडीशी पट स्वच्छ पाणी थंड असेल त्यात कापड किंवा आपला रुमाल स्वच्छ रुमाल भिजवा डोळ्यावर त्याची पट्टी एक दोन मिनिटे ठेवा आणि याच्यामुळे सुद्धा डोळ्याचा दाग कमी होईल अशा प्रकारचे काही घरगुती उपाय सुद्धा तुम्ही करू शकता त या उन्हाळ्यात तुम्ही सगळ्यांनीच आपल्या डोळ्याच संरक्षण करा याविषयी या व्हिडिओमध्ये मी माहिती दिली धन्यवाद [संगीत]
source