Nandadeep Netralay

मायोपिया क्लिनिक म्हणजे काय ? | What is a Myopia Clinic?



मायोपिया क्लिनिक म्हणजे काय ? | What is a Myopia Clinic?

#मयपय #कलनक #महणज #कय #Myopia #Clinic

या छोट्या व्हिडिओमध्ये डॉ.सौरभ पटवर्धन सर मायोपिया क्लिनिकची ओळख करून देत आहेत आणि मायोपिया म्हणजे काय हे समजावून सांगत आहेत.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचा पूर्ण व्हिडिओ नक्की पाहा: https://youtu.be/2m4RdN-NeLU
In this short video, Dr. Sourabh Patwardhan introduces the Myopia Clinic and explains what myopia is. He discusses the basics of myopia, its impact on vision, and how the clinic helps manage this condition.

If you’d like to learn more about the risks of myopia and its treatment options, make sure to watch our full video for detailed information: https://youtu.be/2m4RdN-NeLU
#Myopia #MyopiaClinic #VisionCare #EyeHealth #DrSourabhPatwardhan #MyopiaRisks #MyopiaTreatment #ClearVision

Transcript :-

नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन अंदादीप नेत्रालय मधून आणि या छोट्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की मायोपिया क्लिनिक म्हणजे काय पहिल्यांदा मायोपिया म्हणजे काय तर डोळ्याला येणारा मायनस नंबर तुम्हाला बरेच लहान मुलं मुली दिसत असतील की ज्यांना चश्म्याचा नंबर लागतो आणि बऱ्याचदा तो मायनस नंबर असतो आणि हा हळूहळू वाढत जातो त्यालाच म्हणतो आम्ही मायोपिया प्रोग्रेशन म्हणजे मायोपिया वाढणं आणि हे मायोपिया वाढण्यापासून थांबवण्यासाठी जे आम्ही उपचार करतो जिथे आम्ही हे उपचार करतो त्याला म्हणतात मायोपिया क्लिनिक आणि हे आता नंदीप नेत्रामध्ये उपलब्ध आणि अतिशय अद्ययावत अशा पद्धतीने आम्ही डोळ्याचा चेकअप या मायोपिया क्लिनिक मध्ये करतो आणि आपल्या मुलाला किंवा मुलीला हा नंबर लागू नये किंवा वाढू नये यासाठी आम्ही योग्य तो सल्ला देतो तर नक्की आमच्या मायोपिया क्लिनिकला तुम्ही भेट द्या

source