Why I Traveled From Goa To Nandadeep Eye Hospital For Cataract Surgery | मोतीबिंदू शस्त्रक्रिया
#Traveled #Goa #Nandadeep #Eye #Hospital #Cataract #Surgery #मतबद #शसतरकरय
रमेश श्रीखंडे ह्यांनी गोव्यात नेत्रतपासणी केली असता मोतीबिंदूचे निदान झाले. सर्वोत्तम उपचार शोधण्याच्या उद्देशाने त्यांनी चांगल्या डॉक्टरांचा शोध सुरू केला. YouTube वर शोध घेत असताना डॉ. सौरभ पटवर्धन आणि नंदादीप नेत्रालय यांची माहिती मिळाली. त्यांच्या माहितीपूर्ण व्हिडिओंनी विश्वास वाढवला आणि येथेच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
हेल्पलाइनवर संपर्क साधून सविस्तर माहिती घेतली आणि डॉ. सौरभ सरांची भेट घेण्यासाठी सांगलीला प्रवास केला. तपासणीनंतर खात्री पटली की त्यांच्या डोळ्यांची जबाबदारी सुरक्षित हातात आहे. शस्त्रक्रियेनंतर फक्त १०-१५ मिनिटांतच त्यांना स्पष्ट दिसू लागले!
फार्मसी उत्कृष्ट होती आणि संपूर्ण कर्मचारी वर्ग मदतीसाठी तत्पर होता, त्यामुळे त्यांना घरासारखेच वाटले.
💐 डॉ. सौरभ सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार! त्यांनी त्यांना नवी दृष्टी दिली
Ramesh Shrikhande went for an eye check-up in Goa, where doctors diagnosed him with cataract. Determined to find the best treatment, he searched for a good doctor. While browsing YouTube, he discovered Dr. Sourabh Patwardhan and Nandadeep Netralaya. The informative videos gave him confidence, and he decided this was the right place for his surgery.
After calling their helpline, he received detailed information and traveled to Sangli to meet Dr. Sourabh Patwardhan. The consultation reassured him that his eyes were in safe hands. Following the surgery, within just 10-15 minutes, he could see clearly again!
The pharmacy was well-equipped, and the staff was incredibly kind and supportive, making him feel at home.
💐 With deep gratitude, he thanks Dr. Sourabh Sir and the entire team for giving him a new vision
#cataractsurgery #eyetreatment #nandadeepeyehospital #eyecare #cataracttreatment #goa #sangli
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-speciality eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialities available under one roof.
✅CONTACT US:
phone: 92 2000 1000.
Email: nandadeepeyehospital@gmail.com
For appointment: https://wa.me/919028817100?text=Appointment
✅Website: https://www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: https://www.facebook.com/nandadeepeyehospital
✅Instagram: https://www.instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en
⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER:
The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up-to-date.
Nandadeep Eye Hospital may at any time replace the information available on this channel. We shall not be liable for any direct, indirect, incidental, consequential, or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel, including viruses, regardless of the accuracy or completeness of any such content.
Nandadeep Eye Hospital disclaims any control over, relationship with, or endorsement of views expressed by other YouTube users.
Any links to other websites are provided only as convenience and Nandadeep Eye Hospital encourages you to read the privacy statements of any third-party websites.
All comments will be reviewed by Nandadeep Eye Hospital and may be deleted if deemed inappropriate. Comments which are off-topic, offensive, or promotional will not be posted. The comments/posts are from members of the public and do not necessarily reflect the views of Nandadeep Eye Hospital.
Transcript :-
मी रमेश श्रीखंडे पणजी गोव्याला राहतो माझं वय 68 वर्षे आहे माझ्या डोळ्याच्या नियमित चेकिंग साठी मी गोव्यालाच एका नेत्र तज्ञाकडे गेलो होतो माझं चेकिंग झालं त्यावेळेला डोळ्यामध्ये कॅट्रॅक्ट असल्याचं निदान झालं त्यानंतर घरी आलो आणि एखाद्या निष्णात डॉक्टरांचा सर्च सुरू केला youtube बघता बघता मला सांगलीचे डॉक्टर सौरभ पटवर्धन यांचं नंदादीप हॉस्पिटल च्या विषयी माहिती मिळाली आणि त्यांचे एका पाठोपाठ एक असे व्हिडिओ पाहिल्यानंतर मला प्रथम दर्शनीच म्हणजे आपण जसं प्रेमात पडतो तसं मी डॉक्टरांच्या प्रेमात पडलो त्यांचं अतिशय सुरेख असं विवेचन असलेलं आणि पेशंटला अगदी माहितीपूर्ण असं त्यांचे व्हिडिओ बघितल्यानंतर मला वाटलं की माझं कॅट्रॅक्ट ऑपरेशन करायचं असेल तर ते इथेच करावं अर्थात पण सांगली ला जाणं थोडं म्हणजे वेळेचंच आहे तरी पण आम्ही विचार केला की इथं जाऊया त्याप्रमाणे आम्ही गेलो सौरभ सरांची अपॉइंटमेंट घेतली त्यांच्या कॉल सेंटरवर ज्यावेळेला फोन केला त्यावेळेला अतिशय विस्तृत अशी माहिती मला मिळाली त्यांची बोलण्याची पद्धत किंवा विचारणा इथूनच मला आणखी परत तावडायला लागलं की सांगलीला आपण गेलोच पाहिजे सांगलीला गेलो सौरभ सरांची अपॉइंटमेंट मिळाली त्यांनी माझं चेकिंग केलं पहिल्यांदाच त्यांना बघितल्याबरोबरच अगदी प्रसन्न वाटलं वाटलं मला की आपले डोळे एका सुरक्षित डॉक्टरांच्या निष्णात डॉक्टरांच्या हातात आहेत याची मला खात्री पटली त्यानंतर ताबडतोब आम्ही अपॉइंटमेंट फिक्स केली आणि दुसऱ्याच आठवड्यात माझ्या कॅटेक्ट ऑपरेशन झालं दोन्ही डोळ्यांचे एकाच वेळी माझं ऑपरेशन झालं आणि अतिशय मला काहीही वाटलं नाही ऑपरेशन टेबलवर गेल्यानंतर भीती तरी अजिबात वाटली नाही सौरभ सर माझ्या पाठीशीच उभे होते प्रत्येक वेळा म्हणजे बोलत होते ते ऑपरेशन झालंय अ पहिल्यांदा उजव्या डोळ्याचं झालं कळालं सुद्धा नाही मला त्यानंतर डाव्या डोळ्याचं झालं काय ते सुद्धा कळालं नाही बाहेर आलो अगदी म्हणजे काय ऑपरेशन थिएटरमध्ये आपण गेलोय काही होते बाबा शस्त्रक्रिया आपल्यावर काही दुखतंय खुपतंय काही नाही आरामात आलो बसलो रूममध्ये मला वाटतं एक दहा पंधरा मिनिटानंतर मी बघायला सुरुवात झाली माझी त्यानंतर मग बाकीच्या प्रोसिजर झाल्या मेडिकेशन वगैरे दिलं फार्मसी मध्ये गेलं फार्मसी अतिशय सुरेख त्यानंतर रिसेप्शन अतिशय सुरेख स्टाफ सगळा इतका म्हणजे मला वाटलं हॉस्पिटल मध्ये नाहीत आहोत आपण माझ्या घरातच माझी शास्त्रीय चालले सगळे माझे फॅमिली मेंबर्स आहेत इथं आणि अगदी इतका म्हणजे वाटलं की यांचं जे ब्रीदवाक्य आहे नंदादीप म्हणजे दृष्टी ते अतिशय चफलक आहे आणि सगळ्या स्टाफचा विशेष करून डॉक्टर सौरभ सरांचा मी अतिशय आभारी आहे की त्यांनी मला एक नवीन आणि दृष्टी दिली मला सगळे स्टाफ त्यानंतर परत मी दुसऱ्या वेळेला चेकिंगला आलो त्या वेळेला सुद्धा तीच ट्रीटमेंट मला परत आलो परत तीच ट्रीटमेंट म्हणजे कुठेही असं नाही की कृत्रिमता आहे अगदी नैसर्गिक सगळं घरच्या सारखंच सोफिस्टिकेटेड सगळी उपकरण आहेत सगळी व्यवस्था प्रत्येक वेळेला आदराने इथं वागणूक दिली जाते खूप खूप आभारी आहे सौरभ सर तुमचा आणि सगळ्या स्टाफच्या [संगीत]
source