Latest News
स्वरवसंत ट्रस्ट, सांगली आयोजित स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव, सांगली.
स्वरवसंत ट्रस्ट, सांगली आयोजित स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव, सांगली. या कार्यक्रमात मा. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते मा. डॉ. दिलीप पटवर्धन (आबा ) यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला