Latest News
नंदादीप नेत्रालयतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त
मोफत सामाजिक उपक्रम
- रत्नागिरी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदादीप नेत्रालयातर्फे विशेष मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
- या उपक्रमातून स्थानिक महिलांना मोफत नेत्रचिकित्सा सेवा पुरविण्यात आली.
- शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
- सामाजिक बांधिलकी जपत नंदादीप नेत्रालयाने घेतलेली ही महत्वपूर्ण सामाजिक जबाबदारी प्रशंसनीय ठरली