Latest News
नंदादीप नेत्रालय सांगलीचे सुप्रसिद्ध डॉ. श्री दिलीप पटवर्धन यांच्या दृष्टिक्षेप या पुस्तकाचे, जीवन विद्या मिशनचे श्री. प्रल्हाद दादा पै आणि लोकमत चे सर्वेसर्वा श्री. विजय दरडा यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण सोहळा संपन्न.
