Latest News

आज श्री सयाजी शिंदे सह्याद्री देवरायी चे संस्थापक आणि अभिनेते यांच्या हस्ते आणि पालक मंत्री श्री सुरेश खाडे यांचे उपस्थित जीवनविद्या मिशन चे अनुभवी अध्यक्ष डॉक्टर दिलीप पटवर्धन आणि सौभाग्यवती डॉक्टर माधवी पटवर्धन यांचा प्लास्टिक मुक्ती अभियान साठी सत्कार करण्यात आला निमित्त होते बेडग येथील जुन्या कचरा डेपोच्या जागेत बायो डायवर्सिटी बटरफ्लाय गार्डन आणि वृक्षारोपण करण्याचा उपक्रमाचे उद्घाटन दिनांक २६ जानेवारी.