Latest News
नेत्रशिक्षण क्षेत्रात नंदादीपने प्रस्थापित केले नवे मानदंड
फॅको टिप्स 6.0 परिषदेत भारतासह परदेशातील आघाडीचे नेत्रतज्ज्ञ एकत्र आले. प्रगत मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रशिक्षण,
नवकल्पना आणि ज्ञानविनिमयाला या परिषदेत विशेष चालना मिळाली.
फॅको टिप्स 6.0 परिषदेत भारत व परदेशातील नेत्रतज्ज्ञ सहभागी झाले. प्रगत मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रशिक्षण
आणि ज्ञानविनिमयाला विशेष चालना
